Tuesday, August 30, 2016

पाचवी मराठी कविता - 2 .वल्हवा रं


कविता 2 -  वल्हवा रं 

🛡 आकर्षक म्युझिक इफेक्ट सह
📻ऑनलाईन ही ऐकण्याची सुविधा
🎹 स्वर हे माझे .. भिडतील मनाला ..
🎯 डाऊनलोड करा व गृपवर शेअर करा.
📲 *प्रwin डाकरे-9423309214*📱


पाचवी मराठी कविता - 1.माय मराठीकविता 1 -  माय मराठी 

🛡 आकर्षक म्युझिक इफेक्ट सह
📻ऑनलाईन ही ऐकण्याची सुविधा
🎹 स्वर हे माझे .. भिडतील मनाला ..
🎯 डाऊनलोड करा व गृपवर शेअर करा.
📲 *प्रwin डाकरे-9423309214*📱


शिक्षकरत्न पुरस्काराने सन्मानित

काळगाव ता. पाटण येथील आधार प्रतिष्ठान तर्फे दि. 27/08/2016 रोजी शिक्षकरत्न पुरस्कार देण्यात आला तो क्षण... 

जीवन गौरव मासिकाचे प्रकाशन 28/08/2016 रोजी ढाणकेवाडी ग्रामस्थ व तालुक्यातील शिक्षकांच्या हस्ते करण्यात आले तो क्षण... 

पाचवी मराठी कविता - 9.कापणी🆕 🌹 *गुरुमाऊली अपडेट्स* 🌹🆕

➖➖➖➖➖➖➖➖➖

कविता 9 -  कापणी

🛡 आकर्षक म्युझिक इफेक्ट सह
📻ऑनलाईन ही ऐकण्याची सुविधा
🎹 स्वर हे माझे .. भिडतील मनाला ..
🎯 डाऊनलोड करा व गृपवर शेअर करा.
📲 *प्रwin डाकरे-9423309214*📱


Thursday, August 25, 2016

गुगल फाॅर्म प्रतिक्रिया

खालील गुगल फाॅर्म जरुर भरा. आपली प्रतिक्रिया मला नक्की कळवा. 

Wednesday, August 24, 2016

इयत्ता दुसरी- नमुना आकारिक चाचणी क्र. 1

नमस्कार.. मी प्रविण डाकरे... आकारिक चाचणी नमुना पेपर आकर्षक मांडणीत तयार केलेले आहेत. आपल्याला नक्की आवडतील. 

इयत्ता दुसरी प्रथम सत्र नमुना आकारिक चाचणी क्र -1

भाषा

गणित 


Tuesday, August 23, 2016

इयत्ता तिसरी - नमुना आकारिक चाचणी क्र.1

नमस्कार.. मी प्रविण डाकरे... आकारिक चाचणी नमुना पेपर आकर्षक मांडणीत तयार केलेले आहेत. आपल्याला नक्की आवडतील. 

इयत्ता तिसरी प्रथम सत्र नमुना आकारिक चाचणी क्र -1

भाषा

गणित 


परिसर अभ्यास 


ENGLISH 


Monday, August 22, 2016

शिक्षकरत्न पुरस्कारासाठी निवड

माझी निवड माझ्या साठी अविस्मरणीय आहे . माझी सर्व्हिस फक्त पाच वर्षे झाली आहे. वयापेक्षा माझ्या कार्याची नोंद घेतलेल्या गुरुमाऊलींना धन्यवाद. 


Saturday, August 20, 2016

आकारिक नमुना चाचणी(प्रथम सत्र)

नमस्कार.. मी प्रविण डाकरे... आकारिक चाचणी नमुना पेपर आकर्षक मांडणीत तयार केलेले आहेत. आपल्याला नक्की आवडतील. 

इयत्ता पहिली प्रथम सत्र नमुना आकारिक चाचणी क्र -1

भाषा

गणित 


पुढील इयत्तांचे पेपर लवकरच... 

Thursday, August 18, 2016

शुभ रक्षाबंधन

Sister is someone who is caring and sharing.
Sister can understand things you never said.
She can understand pain which is not visible to anyone.
I love my sister.
Happy Raksha Bandhan.. 

Sunday, August 14, 2016

स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन

【 🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪 】

◆ स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन
◆ स्टडी बॉक्सचे वितरण-दप्तर झाले हलके
◆ ढाणकेवाडी शाळेत स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन
◆ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राबविला भन्नाट उपक्रम..
◆ श्री.शंकर बिबेकर या पालकाने सर्व विद्यार्थ्यांना दिली लाकडी "स्टडी बॉक्स" ची भेट..
◆ मुले खाली बसून स्टडी बॉक्स वर लेखन करु शकतात.सर्व दप्तर त्या बॉक्समध्ये राहील.नवीन पुस्तके बॉक्समध्ये राहतील.शाळेत त्या पुस्तकांचा वापर होईल.जुनी पुस्तके घरी राहतील. दप्तरात फक्त वह्या व आवश्यक साहित्य राहील.
◆ कमी पटाच्या शाळांमध्ये हा नाविण्यपूर्ण उपक्रम जरूर राबवा.
◆ स्टडी बॉक्सची चित्रे खाली पहा..


Saturday, August 13, 2016

स्वागत गीत


कोणत्याही कार्यक्रमाला पप्रमुख पाहुणे उपस्थित असतात. त्यांच्या स्वागतासाठी स्वागतगीत जरूर ऐका व मुलांचा सराव घ्या..ईशस्तवन गीत


कोणत्याही कार्यक्रमाची सुरवात ईशस्तवनाने होते.ईशस्तवन जरूर ऐका व मुलांचा सराव घ्या..विज्ञानगीत


माझ्या आवाजातील विज्ञानगीत जरूर ऐका..इंग्रजी प्रतिज्ञा


माझ्या आवाजातील इंग्रजी प्रतिज्ञा जरूर ऐका..हिंदी प्रतिज्ञा


माझ्या आवाजातील हिंदी प्रतिज्ञा जरूर ऐका..मराठी प्रतिज्ञा

राष्ट्रगीत

 राष्ट्रगीत डाऊनलोड करा माझ्या आवाजात... आकर्षक संगीतसह...ऑनलाईनही ऐकू शकता..