सध्या (आजचा अभ्यास - शाळापूर्व तयारी)उपक्रम अंतर्गत पहिली ते सातवी PDF अभ्यास अपडेट होत आहे.

Tuesday, August 9, 2016

इयत्ता दुसरी : ऑनलाईन टेस्ट क्र. १


इयत्ता दुसरी- 1) हत्तीने वाचविले

निर्मिती- प्रविण डाकरे
जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली
फोन - 9423309214 1. तळ्याजवळ कोण खेळत होते?

 2. उंदीर
  ससे
  माकडे

 3. गवतात कोण राहतो?

 4. मासा
  ससा
  उंदीर

 5. खेळत असताना सशांनी कोणाला पाहिले?

 6. कासव
  लांडगा
  कोल्हा

 7. ससे पळू का लागले?

 8. त्यांच्यात शर्यत लागली होती म्हणून..
  कोल्हा आपल्याला खाणार म्हणून..
  पाणी प्यायचे होते म्हणून..

 9. तळ्यात कोण होते?

 10. गाढव
  हत्ती
  कोल्हा

 11. कोल्ह्याने कोणाचा पाठलाग केला?

 12. माकडांचा
  हत्तीचा
  सशांचा

 13. सशे कोणाच्या पाठीवर जावून बसले?

 14. हत्तीच्या
  सिंहाच्या
  कासवाच्या

 15. हत्तीने सोंडेतुन पाण्याचा फवारा कोणावर सोडला?

 16. सिंहावर
  सशांवर
  कोल्ह्यावर

 17. सशांचा जीव कोणी वाचवला?

 18. हत्तीने
  सिंहाने
  कोल्ह्याने

 19. 'पाणी' या शब्दाचा समान अर्थाचा शब्द सांगा.

 20. जमीन
  जल
  वाणी

आपला अभिप्राय कळवा..खाली निकाल पहा.

No comments:

Post a Comment

Featured Post

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया

दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली ...

Popular Posts

ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.