1 ऑगस्ट पासून 'शाळापूर्व तयारी' या उपक्रमाचे 'माझा अभ्यास' हे नवीन नाव बदल केले आहे याची नोंद घ्यावी.
👉तसेच पहिली ते सातवी सेमी गणित व सहावी ते सातवी सेमी विज्ञान समाविष्ट केले आहे.
नमस्कार आदरणीय गुरुमाऊली...
आजपर्यंत आम्ही नवनवीन उपक्रम आपल्यापर्यंत
शेअर करत आलो आहोत. आमच्या प्रत्येक उपक्रमाला आपण भरभरून प्रतिसाद दिल्याबद्दल
खूप खूप धन्यवाद.
सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद
आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना
खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा
अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील
लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो,
याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. (निर्मिती-प्रविण
डाकरे, जयदिप डाकरे)
अभ्यास बनवल्याबरोबर दररोज आदल्या रात्री ११:०० पर्यंत PDF लिंक समाविष्ट
केली जाईल.
👉तसेच पहिली ते सातवी सेमी गणित व सहावी ते सातवी सेमी विज्ञान समाविष्ट केले आहे.
खालील प्रत्येक
इयत्तेच्या बटणाला क्लिक करून अभ्यासाची PDF डाऊनलोड करा.
स्त्रोत- ई-बालभारती
सौजन्य - जि.प.कोल्हापूर
नियमित इयत्ता पहिली ते सातवी अभ्यास अपडेट होईल.
स्त्रोत- ई-बालभारती
सौजन्य - जि.प.कोल्हापूर
नियमित इयत्ता पहिली ते सातवी अभ्यास अपडेट होईल.
२७ जानेवारी असून पाचवी ते सातवी अभ्यास pdf बंद केलेल्या आहेत.
प्रस्तुत pdf निर्मितीचा उद्देश हा या लॉकडाऊन च्या काळात शिक्षणप्रक्रिया खंडित न होता सर्व विद्यार्थ्यांना दररोज चा अभ्यास करताना स्वयं अध्ययनाची सवय लागून घटकांची ओळख व्हावी हा आहे. या pdf मधील कंटेंट ई-बालभारती पुस्तकातील असून सदरचा कंटेंट फक्त विद्यार्थ्यांच्या दररोजच्या अभ्यासासाठी आम्ही उपलब्ध करून देत आहोत.
102 Comments
अतिशय छान कल्पना आहे
ReplyDeleteसर 6 वी ते 8 वी अभ्यास पण दिला तर बरे होईल
ReplyDeleteKhup chhan
ReplyDeleteखूप छान आहे sir pls semi गणित चा यात समवेश केला तर आम्हाला खूप मदत होईल
ReplyDeleteइयत्ता 6वी ते 8वीचा पर्यंत चा अभ्यास पण द्या
ReplyDelete.. plzz
इयत्ता सहावी ते आठवीपर्यंत चा देखील अभ्यास उपलब्ध करून द्यावा सर्व शिक्षक बंधूंची ही विनंती
ReplyDeleteसर,खूप छान उपक्रम,6 वी ते 8वी अभ्यास उपलब्ध करून घ्यावा ही विनंती।
ReplyDeleteइयत्ता सहावी सातवी चा पण अभ्यासक्रम द्यावा
ReplyDeleteसर खूप छान उपक्रम आहे पण 6वी ते 8वी चा पण. पाठवा please.
ReplyDeleteIt does not downloaded
ReplyDeleteयुझर वाढल्याने डाऊनलोड प्राॅब्लेम झालाय.. Solve करतो.
ReplyDeletePlz give 6 and 8 std also PDF
ReplyDeleteआता डाऊनलोड होईल ..
ReplyDeleteKryydhj
DeleteThanks sir.It is very helpful to students
Deleteसर तुमच्या अभ्यास देण्याच्या कल्पना खूप छान आहेत.
Deleteत्यामध्येच online test देण्याची कल्पना आवडली मलाही अशाप्रकारे अभ्यास द्यायचा आहे मध्येच online test देणे.
कशापद्धतीने हा अभ्यास देता?
मला आवडेल असा अभ्यास द्यायला.
आम्हाला शिकवाल का?
छान - असाच उपक्रम चालू राहूदेत
Deleteखूप छान कल्पना आहे
DeleteRespected Sirji...
ReplyDeleteThanks a lot for nice pdf...
Wish u all the best & best luck...🙏🙏🙏
Respected Sirji...
ReplyDeleteThanks a lot for nice pdf...
Wish u all the best & best luck...🙏🙏🙏
Thanks
Deleteखुपच छान
ReplyDeleteखूपच छान आणि सचित्र ..केवळ व्हिडिओ पाहून कंटाळा येईल मुलांना त्यापेक्षा हे स्वाध्याय छान .. स्वयं अध्ययन होईल आणि रोज दिल्याने सातत्य पण....खूप खूप आभार सर आपले
ReplyDeleteधन्यवाद गुरुमाऊली
Deleteसर, ओपन होत नाही
ReplyDeleteहोत आहे...
ReplyDeleteइरर उद्या सकाळी दूर केले जातील.
ReplyDeleteerror yet ahe Sir G...
ReplyDeleteयापुढे कधीच इरर येणार नाही .. आपल्याला अडचण येणार नाही. धन्यवाद
ReplyDeleteसर खुप छान कल्पना आहे, स्वागत तुमच्या सर्वांचे.
ReplyDeleteरोज या blog वर पीडीएफ मिळतील की वेगळा व्हाट्सअप समूह आहे??
या पेजवरच नियमित अपडेट होतील... दररोज सकाळी अकरा पर्यंत सर्व इयता pdf बनवण्याचा प्रयत्न करेन.
Deleteआपल्या दोघा बंधूंच्या मेहनतीचा फायदा लाखो विद्यार्थी, पालक व शिक्षक यांना होणार.
ReplyDeleteअभिनंदन प्रवीण सर.💐💐💐
धन्यवाद गुरुमाऊली
Deleteआजपासून सहावी व सातवी अभ्यास देखील समाविष्ट करेन.. इडिटींगला वेळ लागेल पण बनवेन.
ReplyDeleteखूपच छान सर.आपले खूप खूप आभार
ReplyDeleteखूप छान पण सातत्य राहू दे
ReplyDelete6 वी 7वी चाअभ्यास सुरु करावा ..
ReplyDeleteआपण खूप मेहनत घेत आहात.खूप उपयुक्त .धन्यवाद असा अभ्यास तयार केल्याबद्दल.
ReplyDeleteआज वादळी पावसामुळे लाईट नसल्याने नेटवर्क प्रॉब्लेम मुळे अभ्यास PDF शेअर करायला उशीर झाला... क्षमस्व
ReplyDelete6वी 7वी शाळा पूर्व तयारी दिल्याबद्दल आभारी आहे.8 वी असतील तर पाठवा .खूपच छान अभ्यास आहे ,पालक पण खूप खुश आहेत
ReplyDeleteलिंक पाठवा सर🙏🙏🙏
DeleteNice information thanks a lot
ReplyDeleteखुप छान उपक्रम सर
ReplyDeleteअतिशय दर्जेदार साहित्य आहे... याचा सर्व विद्यार्थ्यांना नक्कीच फायदा होईल..प्रवीण सर अापण एकेकाळी आमचे वर्गमित्र होता व एक चांगला मित्र आहात याचा आम्हला सार्थ अभिमान आहे,, आपल्या पुढील कार्यास शुभेच्छा🌷👍🙏😊..
ReplyDeleteधन्यवाद राहूल
Delete6 वि 7 वि चा अभ्यास पाठवला असल तर pdf पाठवा सर please🙏
ReplyDeleteSir 5 ,6 ,7 PDF Pathava please
ReplyDeleteखूप छान अभ्यास मालिका आहे, सेमी माध्यम व आठवी साठी अभ्यास मिळाला तर बरं होईल
ReplyDeleteसरजी हे बनवताना खूप वेळ जातोय.
Deleteखूप छान
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteखूपच छान आणि सर्वांसाठी उपयुक्त
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूप छान आहे सर
ReplyDeleteप्रत्येक आठवड्यात झालेल्या अभ्यासावर एक चाचणी pdf बनवली तर खूप छान होईल मुलांना revise होईल...
अतिशय सुंदर कल्पना, मी स्वतः रोज युज करत आहे माझ्या विद्यार्थ्यांसाठी.
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteअतिशय छान.सर्वासाठी उपयुक्त.
ReplyDeleteकृपया सर इ.8वी साठीही Pdf तयार केली तर छान होईल.
इ.8वी साठीही Pdf तयार केले तर छान होईल
ReplyDeleteखूप छान उपक्रम आहे, सर्व वर्गांचा अभ्यास एकाच ठिकाणी मिळतो याने शिक्षकांचा वेळ वाचला आहे.
ReplyDeleteएकाच फॉरमॅट मध्ये रोज अभ्यास दिल्या ने एक शिस्त पण राखली जात आहे. आपले खूप खूप आभार.इयत्ता 8 वी चा पण अभ्यास द्यावा ही विनंती. धन्यवाद
Khupach chhan aahe I use everyday
ReplyDeleteखूप छान pdf आहेत आठवी साठी पण पाठवा.
ReplyDeleteसर तुम्ही अतिशय सुंदर काम करताहेत.आम्हांला त्याचा निश्चितपणे खुप चांगला उपयोग होत आहे.धन्यवाद .
ReplyDeleteखूपच छान सर .याचा शिक्षकांना व मुलांना निश्चित उपयोग होतो.
ReplyDelete👍👍👍
Deleteखूप छान उपक्रम आहे सर. धन्यवाद.
ReplyDeleteखूप छान
ReplyDeleteसेमी माध्यम इयत्ता-6वी,7वी,8वी,(गणित,विज्ञान) अभ्यास दिल्यास शिक्षक,विद्यार्थ्यांना चांगला उपयोग होईल.
ReplyDeleteOK... बनवेन
Deleteखूप छान उपक्रम आहे. आपण खूप मेहनत घेत आहात. धन्यवाद !
Deleteखूपच छान !सातत्यपूर्ण. असेच सातत्य राहो. आजच्या घडीला मुलांसाठी अत्यंत उपयुक्त.
ReplyDeleteफार चांगला उपयोग होतो लॉक डाऊन असल्यामुळे मुलांना शिकवण्या साठी परंतु पालकांसाठी काही नोट्स असाव्यात ज्यामुळे शिकवण्यासाठी मदत होईल आमच्या सारखे बरेच पालक अशिक्षित आहे गणित भूमिती आणि इंग्रजी शिकवण्यास सोपे जाईल 🙏🏻
ReplyDeleteआपण चालू केलेला उपक्रम छान,स्तुत्य उपक्रम आहे.हा उपक्रम असाच चालू ठेवल्यास विद्यार्थ्यांना,शिक्षकांना उपयुक्त होणार आहे.या उपक्रमात सेमी गणित,सेमी विज्ञान (5वी ते8वी) समावेश असावा.
ReplyDeleteदादा खूप छान उपक्रम चालू आहे.सार्थ अभिमान वाटतो
ReplyDeleteअतिशय दर्जेदार अभ्यास आहे
ReplyDeleteशाळा प्रत्यक्ष सुरू होत नाही तो पर्यंत मिळावा
चालू ठेवावा
ReplyDeleteअप्रतिम नोटस आभारी आहोत
ReplyDeleteउत्कृष्ट उपक्रम. आपल्या या कार्यास मनापासून धन्यवाद.
ReplyDeleteआपल्या प्रतिक्रियांबद्दल खूप धन्यवाद.
ReplyDeleteसर इयत्ता सातवी ची ३० जून ची PDF आली नाही.
ReplyDeleteसर १ जुलै पासून चालू ठेवा
ReplyDeleteजुलै मध्ये ही चालू ठेवा Nice work
ReplyDeleteजुलै मध्ये ही चालू ठेवा Nice work
ReplyDeleteसुंदर विडिओ निर्मिती.. पालकांचा छान प्रतिसाद.. हे कार्य असच चालू ठेवा.धन्यवाद प्रवीण सर आणि जयदीप सर..
ReplyDeleteThanks sir🙏🙏🙏
ReplyDeleteखुप धन्यवाद सर्वांना.. नियमित pdf अपडेट होतील.काही वेळेस नेटवर्क अथवा लाईट प्राँब्लेम मुळे उशीर झाला तरी त्या दिवशी सायंकाळपर्यंत अपडेट होतीलच.
ReplyDeleteसर खुप छान आपण कितीतरी कष्ट घेऊन आम्हा सर्व विद्यार्थ्यांच्या व शिक्षकांच्या सोयीसाठी हे जे काम करत आहात ते अतुलनीय आहे याबद्दल मनापासून खूप खूप धन्यवाद 🙏🙏🙏🙏🙏
ReplyDeleteसर 8 वी ते 10 वी चा अभ्यासक्रम पण दिला तर छान होईल खुप सुंदर काम आहे सर खुप खुप शुभेच्छा 💐💐
ReplyDeleteखूप छान सर आपले खूप खूप आभार
ReplyDeleteसरजी अभ्यास बनवायला खुप वेळ जातो. त्यामुळे आठवी ते दहावी बनवणे शक्य नाही.. Sorry
ReplyDeleteखुपच सुंदर अभ्यासमाला सर, हिन्दी माध्यम चा ही विचार व्हावा ही विनंती
ReplyDeleteसर कृपया ८ वीचा सेमी व मराठी माध्यमांचा देखील अभ्यास दिला तर बरे होईल.
ReplyDeleteVery nice sir
ReplyDeleteसर 7वी चे अॉनलाईन टेस्ट अपलोड करा प्लीज.
ReplyDeleteबनविल्या नाहीत. पण बनवेन
Deleteखूप छान pdf आहेत सर माझ्या विध्यार्थ्यांना सहज समजतात खूप खूप धन्यवाद
ReplyDeleteसर प्रथमतः नमस्कार! मी सतीश टेकूडे, प्राथमिक शिक्षक,जि प शाळा फांगुलगव्हान,ता.इगतपुरी जि. नाशिक
ReplyDeleteखूप छान उपक्रम चालवताय.तुमचे प्रथमतः आभार!!.मी 5वी चा वर्गशिक्षक आहे.मला वाटते जुलै महिन्याचा 5वी अभ्यासक्रम संपत आला आहे .त्यामुळे घाई न करता अनेक भाग पुनरावृत्ती करावी मग पुढे जावे. कारण काही विद्यार्थी कमी वेगाने शिकतात.त्यामुळे आपणास विनंती आहे की आपण यापुढे एखादा घटक विशिष्ट दिवस चालवावा मग पुढचा घ्यावा.नाहीतर आपण पुढे जाऊ,पण मार्गदर्शनासाठी शिक्षक समोर नसल्याने विद्यार्थी मागे राहत आहेत.काही घटक आपण पुनरावृत्ती करत आहेत पण अजून पुनरावृत्ती व्हावी म्हणजे वेळ व अभ्यासक्रम तसेच विद्यार्थ्यांचे स्वयमध्ययन हे सोबत चालेल.तुमच्या उत्तम कार्यास पुन्हा एकदा शुभेच्छा. धन्यवाद.
जरूर.... पुनरावृत्ती होणार आहे.
Deleteअतिशय उपयुक्त .....
ReplyDeleteSir Khup chan Ani upyukt pdf ahet amhi roj vaparto .Thanks a lot
ReplyDeleteप्रविण जी आपण याकामी खूपच कष्ट घेऊन करत आहात.आपल्याला लाखो विद्यार्थ्यांच्या शुभेच्छा मिळत आहेत आणि मिळत राहतील.
ReplyDeleteयाLock down च्या काळात आपले हे कार्य लाखो विद्यार्थी पाल शिक्षक यांना आधार ठरले आहे.
असेच विधायक कार्य करत रहा !
या कार्याला मनभरुन शुभेच्छा !
💐💐💐💐💐💐💐💐💐
खूप सुंदर उपक्रम आहे सर तुमचा तुमचे व तुमच्या टीम मधील सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा 💐💐💐👏👏👏👍👍
ReplyDeleteटीम जि प हा कुंटूर ता. नायगाव जि. नांदेड
सर आपण खूप छान उपक्रम सुरू केला आहे सर्व विद्यार्थी व शिक्षक बांधवांसाठी खूप सुंदर प्रकारे मेहनत घेऊन आपण pdf बनवत आहेत आम्हा सर्वांसाठी खूपच प्रेरणादायी आहे आपणास पुढील कार्यासाठी खुप खूप शुभेच्छा
ReplyDelete