>>
Loading...

माझा अभ्यास | इयत्ता तिसरी | शाळापूर्व तयारी

सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेतत्यामुळे आम्ही नियमित चा घरचा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतोयाचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. 

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास आदल्या रात्री अकरापर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.


खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.

माझा अभ्यास | Maza Abhyas

तिसरी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

तिसरी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

तिसरी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
तिसरी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


तिसरी - ऑक्टोबर
 महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


तिसरी - नोव्हेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

तिसरी - डिसेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


तिसरी - जानेवारी  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


तिसरी - फेब्रुवारी  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.(निर्मिती-प्रविण डाकरेजयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यासरोजचा अभ्यासआजचा अभ्यासदैनंदिन  घरचा अभ्यासमाझा ऑनलाईन अभ्यासडिजिटल अभ्यासमाझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो. 

Post a Comment

19 Comments

 1. Math semi English homework pathava sir please

  ReplyDelete
 2. उपक्रम खूपच छान आहे निर्मात्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व आभार तसेच आपणास विनंती आहे की सेमी सुद्धा प्रकाशित करावे,💐💐🙏🙏

  ReplyDelete
 3. Maths semi English homework patava sir please

  ReplyDelete
 4. ग्रेट वर्क सरजी

  ReplyDelete
 5. sir semi English EVS v math cha home work asel tr pls pathva

  ReplyDelete
 6. खरंच खूप छान आहे माहिती

  ReplyDelete
 7. खूप छान उपक्रम आहे. जुलैनंतर सुद्धा चालू ठेवावा

  ReplyDelete
 8. उपक्रम खूप छान आहे.

  ReplyDelete
 9. हा उपक्रम खूप चांगला आहे. 30 जून नंतरही चालू ठेवा. मुलांना छान उपयोग होतो आहे.
  खूप सार्‍या शुभेच्छा....

  ReplyDelete
 10. खूप छान & मुलांना समजेल असा अभ्यासक्रम आहे.

  ReplyDelete
 11. नमस्कार सर हा उपक्रम खरच खूप छान आहे आणि हा जुलै पासून पुन्हा कंटिन्यू चालू ठेवावा

  ReplyDelete
 12. हा अभ्यास खूप उपयोगी आहे हा कायम सुरू ठेवावा.

  ReplyDelete
 13. हा अभ्यास खूप उपयोगी आहे.पालक देखील छान सहभाग घेत आहेत.

  ReplyDelete

आपल्या कमेंट चे स्वागत आहे.