इयत्ता चौथी_माझा अभ्यास_शाळापूर्व तयारी

सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेतत्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतोयाचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. 

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास अकरापर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.


खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.

चौथी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

चौथी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

चौथी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
चौथी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


चौथी - ऑक्टोबर
 महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

चौथी - नोव्हेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


चौथी - डिसेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


चौथी - जानेवारी  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

(निर्मिती-प्रविण डाकरेजयदिप डाकरे)

Post a Comment

43 Comments

 1. PDF download hot nahi....kase hoil sangave .....abhyas kevha pasun Suru karnar aahe te pan sanga....

  ReplyDelete
 2. उद्या सकाळी सर्व इरर दूर होतील.

  ReplyDelete
 3. 17 तारखेचा,आजचा अभ्यास कधी टाकणार?

  ReplyDelete
 4. 17 तारखेचा घरचा अभ्यास टाका.

  ReplyDelete
 5. आजपासून डाऊनलोड इरर येणार नाही.

  ReplyDelete
 6. कृपया सर्वांनी हे लक्षात घ्या की.. अभ्यास बनवण्यासाठी खूप वेळ लागतो. त्यामुळे दररोजचा अभ्यास त्या तारखेला सकाळी 7 ते 12 पर्यंत बनवेल तसे अपडेट होईल.

  ReplyDelete
 7. खूप छान निर्मिती सर जी

  ReplyDelete
 8. सर आजची पीडीएफ टाका

  ReplyDelete
 9. अशीच इयत्ता तिसरीची टाकलेल्या अभ्यासाची लिंक मला वैयक्तिक please द्या सर.

  ReplyDelete
 10. सर मला वैयक्तिक 1 ते 4 ची लिंक plz पाठवा

  ReplyDelete
 11. खुपच छान, salute our work sir

  ReplyDelete
 12. आपली अशा आपत्तीच्या काळात खुप खुप मदत होत आहे.धन्यवाद.

  ReplyDelete
 13. सर,परिसर१ची सेमी इंग्लिशची पीडीएफ मिळू शकेल का?

  ReplyDelete
 14. आपण सुरू केलेला हा उपक्रम अतिशय प्रशंसनीय आहे.

  ReplyDelete
  Replies
  1. हो सर अभ्यास पुढे सुरू ठेवावा

   Delete
  2. अभ्यास तारखेनुसार चालू ठेवावा..रोजचा अभ्यास तर करतातच व online test सुध्दा आवडली आहे.

   Delete
 15. खूप खूप अभिनंदन सर 💐💐💐आपण खूप छान उपक्रम सुरू केला आहे. तो असाच पुढे सुरू ठेवावा..

  ReplyDelete
 16. हो,सर १जुलैनंतरही हा उपक्रम सुरू ठेवावा.🙏

  ReplyDelete
 17. Khup ch chhan sir very good thanks

  ReplyDelete
 18. हो सर हा उपक्रम एक जुलैनंतर सुद्धा चालू ठेवावा विनंती

  ReplyDelete
 19. हो. छानच उपक्रम आहे.पालकांचाही प्रतिसाद चांगला आहे.कृपया हा उपक्रम १ जुलैनंतरही चालू ठेवावा.

  ReplyDelete
 20. खुपचं छान उपक्रम आहे सर
  पुढेही चालू ठेवावा ही विनंती

  ReplyDelete
 21. खूपच छान उपक्रम आहे.असाच नियमित चालू ठेवावा.

  ReplyDelete
 22. उपक्रम खूप उपयोगी आहे त्याचा मुलांना खूप फायदा झाला आहे.असाच पुढे सुरू ठेवावा ही विनंती.

  ReplyDelete
 23. उपक्रम खूप छान आहे सर हा तसच पुढे सुरू ठेवा. त्यात जे व्हिडिओ आहे ते क्लिक केले तरी चालू होत नाही तर काय करावे लागेल कारण मुलांना मी डाऊन लोड करून पाठवणार आहे what app ग्रुप वर plz मार्गदर्शन करा

  ReplyDelete
  Replies
  1. मोबाईल ला व्हिडीओ प्ले न होण्याचे कारण - खालील व्हिडीओ पहा.

   https://youtu.be/8Zs9aeWiD9k

   Delete
 24. अगदी स्तुत्य उपक्रम आहे. आम्हाला याचा फायदा खूप होतोय. विद्यार्थी देखील मन लावून अभ्यास करत आहेत. याबद्दल आपले अभिनंदन. कृपया हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवावा.

  ReplyDelete
 25. सर्व मुलांना उपयोगी उपक्रम आहे ,कृपया हा उपक्रम असाच पुढे चालू ठेवावा

  ReplyDelete
 26. 1जुलैपासून उपक्रम चालु ठेवा सर.
  छान उपक्रम आहे

  ReplyDelete
 27. Your study material is very good and help full.. happy new year sir..

  ReplyDelete