इयत्ता पाचवी_माझा अभ्यास_शाळापूर्व तयारी

सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेतत्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतोयाचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. 

आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास अकरापर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.

पाचवी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

पाचवी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

पाचवी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पाचवी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


पाचवी - ऑक्टोबर
 महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


पाचवी - नोव्हेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

पाचवी - डिसेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

पाचवी - जानेवारी  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
 (निर्मिती-प्रविण डाकरेजयदिप डाकरे)

Post a Comment

48 Comments

 1. Replies
  1. आता डाउनलोड करा .इरर दूर केलेला आहे.

   Delete
 2. Replies
  1. आता डाउनलोड करा .इरर दूर केलेला आहे.

   Delete
 3. This comment has been removed by a blog administrator.

  ReplyDelete
 4. उद्या सकाळी सर्व इरर दूर होतील.

  ReplyDelete
 5. आजपासून डाऊनलोड इरर येणार नाही.

  ReplyDelete
 6. Very useful content and colourful also.

  ReplyDelete
 7. खूपच छान, गुरुमाऊली
  इ 6 ते 8 चा पाठविणे

  ReplyDelete
 8. सर मी तुमच्या अप्रतिम PDF आमच्या EDUCATIONAL PDF GROUP आणि इतर ग्रुपवर शेअर करतोय. खूप छान छान कमेंट मिळत आहेत.
  आणि त्या सर्व PDF पाठवण्यागोदर सौजन्य व निर्मिती:- श्री.जयदीप डाकरे सर आणि प्रविण डाकरे सर या नावाने post करत आहे.

  "आपले मनस्वी खूप खूप आभार आणि तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!!"

  ReplyDelete
  Replies
  1. लॉक डाऊन च्या काळात तुम्ही पाठवलेले सर्व पीडीएफ विद्यार्थ्यांसाठी अत्यंत गरजेचे व अत्यंत उपयुक्त आहेत

   Delete
 9. सर पाचवी चा आजचा अभ्यास टाका plz

  ReplyDelete
 10. सर आजचा अभ्यास 5 वि चा टाका ,please

  ReplyDelete
 11. खूपच छान ,कृपया 6वी 7वी 8 वी पण टाका साईटवर

  ReplyDelete
 12. मस्त साहित्य 6,7,8 इयत्ताचे पण टाका


  ReplyDelete
 13. आठवी इयत्ता वेळेअभावी शक्य नाही. 1 ते 7 बनवण्यासाठी जवळपास 7 ते 8 तास वेळ जातोय... संगणकावर जास्त वेळ दिल्याने त्रास होतो... कृपया समजून घ्या.

  ReplyDelete
 14. खूप छान,सर अभ्यास असावा तर असा.

  ReplyDelete
 15. खूपच छान उपक्रम ...डाकरे बंधू करावं तेवढं कौतुक कमीच....सध्याच्या महामारी च्या संकट काळात आपण मदतीला धावलात...धन्यवाद ....अशीच सेवा आपणाकडून घडत राहो हीच सदिच्छा.....

  ReplyDelete
 16. हा उपक्रम १ जुलै पुढे चालू ठेवावा.

  ReplyDelete
 17. Excellent! अतिशय सुंदर उपक्रम आहे सर.👌👌 आवडला आपले काम असेच चालू ठेवावे. दोघांनाही पुढील कार्यास मनःपूर्वक शुभेच्छा!💐💐

  ReplyDelete
 18. उत्कृष्ट उपक्रम. निस्वार्थी सेवा.

  ReplyDelete
 19. सरजी इयत्ता पाचवी ते सातवी वर्गासाठी अभ्यास थोडा लवकरच टाकावा

  ReplyDelete
  Replies
  1. सरजी विषय जास्त असल्याने इडीट ला जास्त वेळ लागत आहे. जसे बनवेल तसे लगेच अपडेट करत आहे

   Delete
 20. खूपच छान उपक्रम ...डाकरे बंधू करावं तेवढं कौतुक कमीच....सध्याच्या महामारी च्या संकट काळात आपण मदतीला धावलात...धन्यवाद ....अशीच सेवा आपणाकडून घडत राहो हीच सदिच्छा...

  ReplyDelete
 21. धन्यवाद सर्वांचे... बनवायला खूप वेळ लागतोय. पाचवी ते सातवी विषय जास्त असल्याने अभ्यास PDF २ वाजेपर्यंत अपडेट होतील.

  ReplyDelete
 22. खूप छान pdf आहे सर💐💐💐
  जुलै महिन्यात सुद्धा हा अभ्यास चालू ठेवावा ,please🙏🙏🙏

  ReplyDelete
 23. खूप छान उपक्रम आहे...जुलै मध्ये सुद्धा सुरू ठेवावा ही विनंती

  ReplyDelete
 24. जुलै मध्ये सुरू ठेवले तर उत्तम .....

  ReplyDelete
 25. छान उपक्रम!! ३१जुलै पर्यंत उपक्रम चालू ठेवा.

  ReplyDelete
 26. खुपच छान उपक्रम असून,या माध्यमातून आपण अतिशय उत्तम प्रकारे महाराष्ट्रातील तळागाळातील विद्यार्थ्यांपर्यंत ज्ञानगंगा पोहचवण्याच कार्य करत आहात.
  सलाम आपल्या कार्याला ...!!!
  हा उपक्रम असाच वर्षभर राहो ही अपेक्षा.

  ReplyDelete
 27. रोजचा अभ्यास आहे असाच सुरू ठेवा सर . आमच्या शाळेतील सर्व विद्यार्थी रोज न चुकता सोडवून पाठवतात. खुप उपयुक्त आहे

  ReplyDelete
 28. सन्मा.डाकरे बंधु गुरुमाऊली ब्लाॕगच्या माध्यमातुन सबंध महाराष्ट्रातील शिक्षकांना व विद्यार्थ्यांना उपयुक्त अभ्यासिका निर्मिती करुन चांगला उपक्रम हाती घेतला त्या बद्दल आपले अभिनंदन .जागतिक महामारीत आपला अभ्यास विद्यार्थ्यांना नक्कीच प्रेरणादाई आहे.आपल्या कष्टाला ,मेहनतीला सलाम.

  ReplyDelete
 29. धन्यवाद सर! आपल्या PDf खूप छान आणि माहितीपूर्ण असतात. नोव्हेंबर च्या pDF कधी सुरू होणार आहेत?
  आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत!

  ReplyDelete