मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कान्हा...
कान्हा कान्हा कान्हा आज माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..
मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..
तुझ्यासाठी सोडले घरदार
तुझ्यासाठी सोडीला संसार
तुझ्यासाठी सोडले घरदार
तुझ्यासाठी सोडीला संसार
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
मुरली वाजवितो गं कुंजवनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..
[मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..]
तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवाशी
तुझ्यासाठी केल्या मी एकादशी
तुझ्यासाठी राहिले उपवाशी
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
मुरली वाजवितो गं कुंजवनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..
[मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..]
एका जनार्दनी विनविती राधा
शरण आले तुला मी गोविंदा
एका जनार्दनी विनविती राधा
शरण आले तुला गोविंदा
मुरली वाजवितो कान्हा कुंजवनात
मुरली वाजवितो गं कुंजवनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..
[मुळीच नव्हतं रे कान्हा माझ्या मनात
मुळीच नव्हतं रे कृष्णा माझ्या मनात
तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी.. तुझ्यासाठी..
तुझ्यासाठी आले वनात, आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात, खरंच कान्हा..
तुझ्यासाठी आले वनात..आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात..आरे कान्हा रे
तुझ्यासाठी आले वनात..]
ओरिजिनल गीत
कराओके गीत
आपण हेही आवर्जून पहा -
प्रार्थना -
समुहगीते-
Keywords -
मुळीच नव्हते रे काना माझ्या मना lyrics
mulich navt re kanha mazya mana lyrics
तुझ्यासाठी आले वनात गवळण lyrics
mulich navt re kanha lyrics in marathi
Tags
कराओके गीते