प्रार्थना - नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा


नमस्कार माझा या ज्ञानमंदिरा |
सत्यम शिवम सुंदरासत्यम शिवम सुंदरा ||

शब्दरूप शक्ति दे,
भावरूप भक्ती दे
प्रगतीचे पंख दे चिमणपाखरा , चिमणपाखरा ||||

विद्याधन दे आम्हांस,
एक छंद एक ध्यास
नाव नेई पैलतीरी दयासागरादयासागरा ||||

होऊ आम्ही नीतिमंत,
कलागुणी बुद्धीमंत
कीर्तिचा कळस जाई उंच अंबराउंच अंबरा ||||
                              कवी- जगदीश खेबुडकर


⧭ Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭


⧭ कराओके Mp3 ऐका खालील बटणावरून ⧭Post a Comment

20 Comments

 1. खुपचं मस्त सर

  ReplyDelete
 2. शाळापूर्व तयारी घरचा अभ्यास 1 ते 5 कसा डाउनलोड करावा
  My whatsapp no 9404554355

  ReplyDelete
 3. अतिशय उत्तम!धन्यवाद!

  ReplyDelete
 4. Best for Rural area in all available options. Nice one.

  ReplyDelete
 5. Dakare brothers आपले कार्य अप्रतिम, आपल्या कार्यास सलाम

  ReplyDelete

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.