सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो, याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास दुपारपर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.
दुसरी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
दुसरी -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
दुसरी - सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास दुपारपर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.
दुसरी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
दुसरी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
दुसरी - नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
16 Comments
पुढील pdf पाहण्यास कधी मिळतील
ReplyDeleteMaja gmail var link patava
ReplyDeleteखुप छान PDF आपण बनवली आहे.विद्यार्थ्यांना ऑफलाईन व ऑनलाईन दोन्ही पध्दतीने अभ्यास करता येतो.आपण हे साहित्य विनामूल्य उपलब्ध करून दिले आपले मनापासून आभार.
ReplyDeleteसेमीसाठी ऑनलाईन टेस्ट इंग्रजी भाषेतून मिळाली तर बरे होईल
ReplyDeleteसर खूप छान उपक्रम सुरू केला आहे.चालू ठेवला तर नक्कीच विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल.धन्यवाद सर
ReplyDeleteसर खुपच चांगला उपक्रम आपण राबवत आहात.विद्यार्थ्यांना नक्कीच लाभ होईल.
ReplyDeleteखूप छान,,,,सर्वाना नक्कीच फायदा होतोय,,,,वर्षभर असाच चालू ठेवल तर बरं होईल,,,
ReplyDeleteफार चांगले आहे मुलांना अभ्यास करण्यास मदत होते
ReplyDeleteखूपच सुंदर आहे
ReplyDeleteसर जी नमस्कार,
ReplyDeleteहा उपक्रम 1 जुलै पासून पुढेही चालूच ठेवावा, अशी इच्छा अनेक विद्यार्थी,पालक, आणि शिक्षकांची सुद्धा आहे. तरी आपण हा उपक्रम पुढेही असाच चालू ठेवला तर खूप चांगले होईल.
आपल्या आरोग्याची काळजी घेऊन म्हणजेच प्रविण सरांच्या मानेला जखम झालेली असताना सुद्धा त्यांनी 8-10 तास सतत परिश्रम घेऊन रोजची शाळापूर्व तयारी या PDF कधीही खंड न पडता नियमित तयार केल्या आहेत.
संगणक किंवा लॅपटॉप वर सतत 8-10 तास बसण्याने मानेचा,कमरेचा आणि मणक्याच्या त्रास उद्भवू शकतो. त्यामुळे आपण दोघांनीही ती काळजी घेऊन हा उपक्रम चालू ठेवता येते का ते पाहावे.
आपल्या दोघांचेही खुप-खुप आभार आणि धन्यवाद
!!!!🙏🙏🙏🙏!!!!
नक्कीच चालू ठेवावा
ReplyDeleteखूप छान सर .
ReplyDeleteआपल्या या शैक्षणिक कार्यास सलाम .
धन्यवाद
सर आपल्या कार्यास शुभेच्छा...माझा पाल्य इयत्ता पहिली च्या वर्गात आहे.. तरी तीचा अभ्यास दिसत नाही तरी मदत करावी ही विनंती
ReplyDeleteपहिली च्या टॅबला क्लिक करा...
Deleteखुप छान आहे
ReplyDeleteधन्यवाद, सर
ReplyDeleteस्तुत्य उपक्रम