सध्या लॉकडाऊन सुरु
असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन
/ ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण
सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेत, त्यामुळे
आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात
बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'आजचा
अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील
लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतो,
याचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास दुपारपर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.
पहिली - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास दुपारपर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.
खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.
पहिली - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पहिली -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पहिली -ऑगस्ट महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पहिली -सप्टेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पहिली -ऑक्टोबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पहिली -नोव्हेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
पहिली -डिसेंबर महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
20 Comments
Poems not start yet sir. How to start?
ReplyDeleteGood job sir
ReplyDeleteउपयुक्त व छानच pdf
ReplyDeleteहो सर हा उपक्रम 1 जूलै नंतर पण चालु ठेवायचा
ReplyDeleteआपले खुप खुप आभार सर खुपच छान व उपयुक्त असा
हा उपक्रम आहे
हो सर हा उपक्रम 1 जुलै नंतर देखील सुरू ठेवा खूप खूप धन्यवाद.
ReplyDeleteखूप छान आहे सर 1 जुलै नंतर पण पुढे चालू ठेवा सर धन्यवाद सर
ReplyDeleteखूपच छान
ReplyDeleteखूपच छान ,शाळा सुरू होईपर्यंत असेच चालू ठेवा
ReplyDeleteठेवायलाच हवा हा उपक्रम चालू.खूप उपयुक्त आहे हा उपक्रम .जबरदस्त
ReplyDeleteहो सर. चालू ठेवा. खुपच स्तुत्य उपक्रम.
ReplyDeleteहो सर चालू ठेवा
ReplyDeleteYes
ReplyDeleteBrilliant idea keep it up &very helpful to keep busy kids in study
ReplyDeleteKhup upyog ahe sir chalu Teva ha upakram
ReplyDeleteI am moreshwar & 🙋♂️🙋♀️ Thank You Sir🙏🙏👏👏👏👏👏 very Happy 30 jun 2020
ReplyDeleteवर्षभर चालू ठेवा.
ReplyDeleteवर्षभर चालु ठेवावा.
ReplyDeleteKhup upayogi upakram ahe keep it up
ReplyDeleteसर फार उपयुक्त माहिती आहे पुढे पण असेच मार्गदर्शन व्हावे ही विनंती आपले खुप खुप आभार धन्यवाद
ReplyDeleteचित्रकला या विषयावर काही असलं तर टाका ग्रुप वर सर.
ReplyDeleteफार उपयुक्त माहिती आहे असेच मार्गदर्शन व्हावे ही विनंती आपले खुप खुप आभार.