कोण बनेल टेस्ट टॉपर? प्रश्नमंजुषा सोडवण्याची 30 सप्टेंबर शेवटची मुदत.. प्रमाणपत्र १ तारखेला..
कोण बनेल टेस्ट टॉपर? आकारिक पेपर

माझा अभ्यास | इयत्ता सातवी | शाळापूर्व तयारी

सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेतत्यामुळे आम्ही नियमित चा घरचा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतोयाचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. 
सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
आपल्या प्रतिसादाबद्दल धन्यवाद. PDF बनवण्यास एकसारखे बसणे त्रासदायक होते, त्यामुळे नियमितचा अभ्यास आदल्या रात्री अकरापर्यंत अपडेट करण्याचा आमचा प्रयत्न असेल.

माझा अभ्यास | Maza Abhyas

खालील महिन्याचे बटण दिलेले आहे. ज्या तारखेचा अभ्यास हवा आहे, त्या तारखेच्या महिन्याला क्लिक करून PDF डाऊनलोड करा.

सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - जून महिन्यातील कोणत्याही तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी -जुलै महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी -ऑगस्ट
 महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.

सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - सप्टेंबर
 महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - ऑक्टोबर
 महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - नोव्हेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - डिसेंबर  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.


सातवी माझा अभ्यास | दररोजचा घरचा अभ्यास | Satvi Maza Abhyas | Gharcha Abhyas
सातवी - जानेवारी  महिन्यातील आजच्या तारखेचा व मागील तारखेचा अभ्यास डाऊनलोड करण्यासाठी खालील बटणाला क्लिक करा.(निर्मिती-प्रविण डाकरेजयदिप डाकरे)
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यासरोजचा अभ्यासआजचा अभ्यासदैनंदिन  घरचा अभ्यासमाझा ऑनलाईन अभ्यासडिजिटल अभ्यासमाझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो. 

Post a Comment

61 Comments

 1. सर तुमचा अभ्यासक्रम आमच्या मूकबधिर मुलांना खूप उपयोगाचा आहे धन्यवाद सर

  ReplyDelete
 2. समाधान वाटले.धन्यवाद

  ReplyDelete
 3. १५ जूनचा अभ्यास नाही आहे

  ReplyDelete
 4. सर 6 वी व 7 वी चा 15 जून व 16 जून चा अभ्यास अपलोड करा pls

  ReplyDelete
 5. सरजी सुरवातीला पहिली ते पाचवी बनवणार होतो. पण सर्वांच्या मागणीमुळे कालपासून सहावी व सातवी अभ्यास सुरु केला आहे...

  ReplyDelete
  Replies
  1. सर, आजचा 26 जूनचा सहावी व सातवीचा अभ्यास पाठवा .

   Delete
 6. खूपच सुंद👌👌👌

  ReplyDelete
 7. सर अतिशय स्तुत्य काम करताय , great work

  ReplyDelete
 8. तुमच्या कष्टांमुळे आमचे काम सोपे झालेय सर...खूप खूप धन्यवाद !!!

  ReplyDelete
 9. खूप छान उपक्रम आहे,दररोज मी ह्याचा उपयोग पालकांच्या व्हॉट्स अप ग्रुप वर पाठविण्यासाठी करत आहे.
  धन्यवाद 🙏
  - विशाल जाधव

  ReplyDelete
 10. अभ्यासक्रम खूपच छान आहे

  ReplyDelete
 11. खूप छान उपक्रम आहे ,जुलै ला पण सुरू ठेवा

  ReplyDelete
 12. अगदी चांगला उपक्रम आहे .जुलैमध्ये चालू राहावा ही विनंती तसेच इ.8 वी साठी काही असेल तर तेही टाका . सर्वांचे अभिनंदन व आभार .

  ReplyDelete
 13. जुलैमध्येसुद्धा उपक्रम सुरू राहुद्या सर ...फार उपयुक्त आहे हा उपक्रम...सर्वाना फायदा होतोय.

  ReplyDelete
 14. Sir please continue in July Also

  ReplyDelete
 15. 1 जुलै नंतरही हा उपक्रम सातत्याने सुरु राहावं अशी अपेक्षा.

  ReplyDelete
 16. छान उपक्रम चालू ठेवा.

  ReplyDelete
 17. सर सातवी विषयाचं 25 तारखेनंतर चा अभ्यासक्रम ची पीडीएफ दिलेली नाही आहे ते पाठवा

  ReplyDelete
 18. सर हिंदी मीडियम के लिए पीडीएफ होगा तो सेंड कीजिए

  ReplyDelete
 19. नमस्कार सर,
  अतिशय छान उपक्रम सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त असा
  सर शक्य असेल इ.7वी च्या ऑनलाईन टेस्ट घटकानुसार पाठवा.तुमच्या कार्याला सलाम सर.

  ReplyDelete
  Replies
  1. अतिशय सुंदर उपक्रम आहे

   Delete
 20. अतिशय छान उपक्रम आहेत विद्यार्थी व शिक्षकांना उपयुक्त ठरत आहे. इ 8 चा अभ्यासक्रम तयार केला जात आहे का?असेल तर update करावा ही विनंती.

  ReplyDelete
 21. आपण चालू केलेला उपक्रम चांगला,छान आहे.शिक्षकांसाठी ,विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.सेमी गणित व सेमी विज्ञान (5वी ते8वी) चा अभ्यास विद्यार्थ्यांसाठी चांगला आहे.हा उपक्रम असाच चालू ठेवणे उपयुक्त आहे.

  ReplyDelete
 22. सर,सलाम तुमच्या कार्याला.1जुलै नंतरही उपक्रम चालू ठेवावा,हि विनंती.

  ReplyDelete
 23. सरजी खरोखरच सुंदर pdf बनवत आहात इयत्ता आठवी यात नाही जर जमले तर पहा आम्हाला गाईडलाईन होईल नक्कीच 1 जुलै नंतरही चालू ठेवावा ही विनंती

  ReplyDelete
 24. जुलै महिन्यात हा उपक्रम सुरू ठेवावा ही विनंती तुमचे हे काम अतिशय स्तुत्य आहे

  ReplyDelete
 25. खूप छान आहे सर हा उपक्रम असाचं चालू ठेवावा.🙏

  ReplyDelete
 26. खूप छान आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त सहज हाताळता येणारे साहित्य स्मार्ट pdf च्या माध्यमातून उपलब्ध करून दिले .असेच चालू राहू द्या
  1ते 7वी अभ्यास दररोज पाठवा 9518707770 माझा नंबर

  ReplyDelete
 27. 1 जुलै नंतर चालूच ठेवा

  ReplyDelete
 28. चालू ठेवावा, मुलांच्या दृष्टीने फार उपयोगी आहे

  ReplyDelete
 29. 1 जुलै नंतर चालू ठेवावा

  ReplyDelete
 30. सर उद्यापासून पण अभ्यास टाका ,please🙏🙏🙏👍👍👍

  ReplyDelete
 31. जुलै नंतर पण चालू ठेवा सर

  ReplyDelete
 32. छान उपक्रम आहे.पुढेही चालू ठेवावा.

  ReplyDelete
 33. आपली कामगिरी उल्लेखनीय आहे 🙏

  ReplyDelete
 34. सर 1 जुलै नंतरही अभ्यासमाला सुरू ठेवावी

  ReplyDelete
 35. घरचा अभ्यास असच चालू ठेवावा.

  ReplyDelete
 36. खूपच उपयुक्त.1जुलैपासून पुढे असाच चालू ठेवा.👌👌🖒🖒

  ReplyDelete
 37. 1ली ते 5वी चा अभ्यास दिसत नाहीत. Please help

  ReplyDelete
 38. खूपच छान, मार्गदर्शक शिक्षक, विद्यार्थी यांना उपयुक्त धन्यवाद सरजी सलाम आपल्या कार्याला

  ReplyDelete
 39. पाचवी अपडेट केला आहे. इतर बनवत आहे

  ReplyDelete
  Replies
  1. सातवी चा अपडेट केला का?

   Delete
  2. सर 7वी चा अभ्यास अपलोड करा ना प्लीज

   Delete
 40. अपडेट केला आहे... उद्या पासून लवकर अपडेट होतील.

  ReplyDelete
 41. खूप छान आहे तुम्ही सुरू केलेला उपक्रम

  ReplyDelete
 42. 💠💠💠💠 *उपक्रम* 💠💠💠💠
  *🖊️🖊️🖊️शाळा पूर्वतयारी🖊️🖊️🖊️*

  *"कोरोनाचा काळ आला अन सगळ्यांचा अभ्यास वाया गेला!"*
  _"न झाल्या परीक्षा न झाले पेपर, प्रत्येकाला पुढे काय होईल याचे नाही उत्तर"_

  _■परिस्थिती कशीही असो , हार नाही मानायची। कष्ट करू दोघे पण शाळा पूर्व तयारी काढायचीच।।■_

  ● *अशी जिद्द असणारे हे दोन शिक्षक बांधव* ●
  👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻👇🏻
  _सांगली जिल्ह्यातील दोन ध्येयवेड्या शिक्षक बंधू ज्यांनी विद्यार्थी विकासाचा वसा घेऊन *शाळा पूर्वतयारी* या उपक्रमाची निर्मिती केली._

  *ध्येयवादी शिक्षक श्री.प्रविण डाकरे सर आणि श्री.जयदीप डाकरे सर यांनी इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंत दिनांक:१७ जून पासून दररोजचा अभ्यास इयत्तनिहाय आणि विषयनिहाय सुरू केला.*

  *या सगळया वर्गाच्या पूर्वतयारी च्या PDF मध्ये सगळ्याच बाबींचा विचार करून बनविल्या आहेत. म्हणजेच अध्ययन निष्पत्ती, विद्यार्थ्यांचा भाषिक, बौद्धिक, मानसिक विकास होण्यासाठी वेगवेगळ्या कृती,तर्क, स्वयं प्रेरणा, स्वअभिव्यक्ती, यातून निर्माण होण्यास विद्यार्थ्यांना नक्कीच मदत झाली. ज्या त्या तारखेचा अभ्यास विद्यार्थ्यांना मिळू लागल्याने विद्यार्थ्यांनाही गोडी निर्माण झाली. तसेच त्यात काही Online Test, काही व्हिडीओ च्या लिंक्स सुद्धा होत्या जेणेकरून त्यावर क्लिक करून त्या Test विद्यार्थ्यांना सोडविता येऊ लागल्या. व्हिडीओ द्वारे संकल्पना स्पष्ट होत आहेत.*

  _सदरील शाळा पूर्वतयारी च्या PDF या असंख्य Whats App ग्रुपच्या माध्यमातून सांगली जिल्ह्यातच नव्हे संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक बांधावापर्यंत पोचल्या जातात, तिथून त्या PDF पालकांच्या Whats App वर पाठवले जातात आणि नित्यनियमाने दररोज विद्यार्थी त्या PDF द्वारे अध्ययन करतात._
  *शाळा सुरू होतील की नाही पण अभ्यास थांबता काम नये म्हणून दोघेही तासनतास लॅपटॉप वर काम करून PDF निर्मिती सातत्याने चालू ठेऊन संबंध महाराष्ट्रातील पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांसाठी तयारी सुरु करुन दिली.*

  *_या PDF आम्हाला व सर्वांना उपलब्ध करून दिल्याबद्दल मनस्वी दोघाही बंधूंचे आभार आणि पुढील कार्यास शुभेच्छा!!!_*
  🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
  *➖-श्री.भिसे वसंत माधवराव-➖*
  *🔘-जि. प.प्रा.शाळा कासारी-🔘*
  *...➡️ता.भूम जि.उस्मानाबाद⬅️...*

  ReplyDelete
 43. सर तुम्ही चालू केलेला उपक्रम खूपच उपयुक्त आहे, मी माझ्या शाळेतील विद्यार्थ्यांचा व्हॉट्स ऍप ग्रुप बनवला आहे तिथे रोज आजचा अभ्यास टाकत असते, ऑनलाईन टेस्ट पण मुले खूप चांगल्या पद्धतीने सोडवतात . धन्यवाद सर

  ReplyDelete
 44. नोव्हेंबर चं नाही आलं आहे

  ReplyDelete
 45. यांची उत्तर कुठे मिळतील

  ReplyDelete

आपल्या कमेंट चे स्वागत आहे.