Tuesday, August 9, 2016

इयत्ता पहिली : ऑनलाईन टेस्ट क्र. १


इयत्ता पहिली- 1) आला पाऊस आला

निर्मिती- प्रविण डाकरे
जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली
फोन - 9423309214 1. पाऊस कसा पडत आहे?

 2. भर भर भर
  सर सर सर
  टप टप टप

 3. मुले भर भर कुठे जात आहेत?

 4. शाळेत
  अंगणात
  घरी

 5. पाऊस कसा वाजतो?

 6. धडाड् धुम
  टप टप
  रिप रिप

 7. 'पाऊस' या शब्दाचा समान अर्थाचा शब्द सांगा.

 8. पाणी
  वर्षा
  गारा

 9. धावता धावता गाठले............

 10. घर
  शेत
  मित्र

 11. ................. कुशीत बसलो दडून.

 12. बाबांच्या
  आजीच्या
  आईच्या

 13. धूम ठोकणे म्हणजे...

 14. खिळा ठोकणे
  पळून जाणे
  गाणे म्हणणे

 15. मुले कुठे खेळत आहेत?

 16. घरात
  शाळेच्या अंगणात
  घराच्या अंगणात

 17. पाऊस कोणत्या ऋतुत पडतो?

 18. उन्हाळा
  पावसाळा
  हिवाळा

 19. पड रे पावसा...........

 20. सर सर सर
  चिडून चिडून
  भर भर भर

आपला अभिप्राय कळवा..खाली निकाल पहा.

No comments:

Post a Comment