Sunday, August 14, 2016

स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन

【 🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪 】

◆ स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन
◆ स्टडी बॉक्सचे वितरण-दप्तर झाले हलके
◆ ढाणकेवाडी शाळेत स्वातंत्र्यदिनाचं अनोखं सेलिब्रेशन
◆ दप्तराचे ओझे कमी करण्यासाठी राबविला भन्नाट उपक्रम..
◆ श्री.शंकर बिबेकर या पालकाने सर्व विद्यार्थ्यांना दिली लाकडी "स्टडी बॉक्स" ची भेट..
◆ मुले खाली बसून स्टडी बॉक्स वर लेखन करु शकतात.सर्व दप्तर त्या बॉक्समध्ये राहील.नवीन पुस्तके बॉक्समध्ये राहतील.शाळेत त्या पुस्तकांचा वापर होईल.जुनी पुस्तके घरी राहतील. दप्तरात फक्त वह्या व आवश्यक साहित्य राहील.
◆ कमी पटाच्या शाळांमध्ये हा नाविण्यपूर्ण उपक्रम जरूर राबवा.
◆ स्टडी बॉक्सची चित्रे खाली पहा..


No comments:

Post a Comment