Saturday, August 6, 2016

मैत्री दिन व नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा

【 🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪 】
💜💙❤💚💛💗💖💚❤💙💜
*प्रयत्न माझा नेहमी एवढाच असेल,*
*चांगल्या माणसांची एक साखळी तयार व्हावी…*
*आपण जरी भेटत नसु दररोज,*
*पण आपले चांगले विचार नेहमी* *नक्की भेटत राहतील एकमेकांना…*
*माझी माणसं हिच माझी श्रीमंती…!!*
*लोक म्हणतात जगण्यासाठी पैसा लागतो,*
*अहो पैसा तर व्यवहारासाठी लागतो…!!*
*जगण्यासाठी लागतात फक्त,*
*“प्रेमाची माणसं”*
*अगदी तुमच्यासारखी…!!*
💜💙❤💚💛💗💖💜💙❤💚
           *मैत्रीदिन व नागपंचमीच्या हार्दिक शुभेच्छा*
💚❤💙💜💖💗💛💚❤💙💜
 📲📲   🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳   📲📲
 📲📲   🇩 🇦 🇰 🇦 🇷 🇪   📲📲
               http://goo.gl/jpxZmu

No comments:

Post a Comment