पहिली मराठी कविता — व्हिडिओ संग्रह
बालकविता | इयत्ता पहिली
🌗 मोड बदला
१. माझ्या या दारातून
घर, ममता आणि मुलांच्या भावविश्वाची हृदयस्पर्शी कविता.
२. ये आई मला पावसात जाऊ दे
पावसातील बालपणाचा आनंद आणि आईचे प्रेम व्यक्त करणारी कविता.
३. गाडी आली झुक झुक झुक
रेल्वेच्या तालावर चालणारी आनंददायी बालकविता.
४. चांदोबाचे घर
चांदोबा आणि रात्रीच्या कल्पनाशक्तीवर आधारित गोड कविता.
५. भोपळा
भोपळ्याच्या गंमतीदार रूपात हास्य आणि शिकवण दडलेली कविता.
६. झोक्या रे झोक्या
झोका खेळताना होणारा आनंद व्यक्त करणारी कविता.
७. खार
खारीच्या चपळ हालचाली आणि तिच्या खेळकरपणावर आधारित कविता.
८. मेंढी
मेंढीच्या लोकरदार रूपात कोमलता आणि गोडवा अनुभवणारी कविता.
९. पतंग माझा
पतंग उडवण्याचा आनंद आणि स्वातंत्र्याची भावना व्यक्त करणारी कविता.
👇जुना अभ्यासक्रम कविता -
🔻इयत्ता पहिली मराठी कविता Mp3 स्वरूपात समाविष्ट केलेल्या आहेत.
➤ नवीन अभ्यासक्रमानुसार कविता समाविष्ट केलेल्या आहेत.
➤ या कविता स्वनिर्मित संगीत तयार करून स्वतः हार्मोनियम वाजवून व स्वतः गायन करून कंपोझ केलेल्या आहेत.
➤ या कवितांचे गायन श्री. प्रविण डाकरे व श्री. जयदिप डाकरे यांनी केलेले आहे.
➤ आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते.
➤ खालील Click Here बटणाला क्लिक करून कविता ऐका.

कवितेचे नाव | Mp3 लिंक |
|---|---|
१. अग्गोबाई ढग्गोबाई | |
२. बीज | Click Here |
३. आई मला दे ना | Click Here |
४. माझा घोडा | |
५. लोठेबाबा | Click Here |
६. गाडी आली गाडी आली | Click Here |
७. वेडं कोकरू | Click Here |
८. जंगलात ठरली मैफल | Click Here |
⧭आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.⧭
(निर्मिती-प्रविण डाकरे, जयदिप डाकरे)
Tags
मराठी कविता
सर कविता डाऊनलोड करण्याची सुविधा द्या.
ReplyDelete