Homeपहिली मराठी कविता वेडं कोकरू - पहिली मराठी Mp3 कविता by गुरुमाऊलीGurumauli -4/15/2020 0 वेडं कोकरू खूप थकलं येताना घरी वाट चुकलं अंधार बघून भलतच भ्यालं दमून दमून झोपेला आलं शेवटी एकदा घर दिसलं वेडं कोकरू गोड हसलं डोकं ठेवून गवताच्या उशीत हळूच शिरलं आईच्या कुशीत. - मंगेश पाडगावकर You listen to this poem in MP3 format. Give us your feedback. Singing - Pravin Dattatray Dakare $ads={1}खालील कराओके संगीतवर वरील कविता म्हणा- You listen to this poem in MP3 format. Give us your feedback. Singing - Pravin Dattatray Dakare $ads={2} Tags पहिली मराठी कविता Facebook Twitter