🌿 तिसरी मराठी कविता - हिरवा वसा
नवीन अभ्यासक्रमावर आधारित
📚 इयत्ता : तिसरी
📖 विषय : मराठी
🎵 कविता : हिरवा वसा
✍️ कवी : उत्तम सदाकाळ
📖 विषय : मराठी
🎵 कविता : हिरवा वसा
✍️ कवी : उत्तम सदाकाळ
🎬 व्हिडिओ पहा
📖 कविता
डोंगराच्या अंगावर, दुधाचे झरे
रिमझिम पाऊस, सरसर झरे
डोंगराच्या अंगावर, दुधाचे झरे
घाटातील रस्ता, झिम्माड ओला
रानाने पांघरला, हिरवागार शेला
घाटातील रस्ता, झिम्माड ओला
रानाने पांघरला, हिरवागार शेला
पांढरे पांढरे धुके, आले असे दाटून
झाडे वेली गेल्या, थेंबांनी नटून
पांढरे पांढरे धुके, आले असे दाटून
झाडे वेली गेल्या, थेंबांनी नटून
नदी नाले ओढे, लागलेत वाहू
हिरवा मऊ चारा, गुरे लागली खाऊ
नदी नाले ओढे, लागलेत वाहू
हिरवा मऊ चारा, गुरे लागली खाऊ
ये रे ये रे पावसा, दरवर्षी असा
सुखी कर धरती, घे हिरवा वसा
ये रे ये रे पावसा, दरवर्षी असा
सुखी कर धरती, घे हिरवा वसा
— उत्तम सदाकाळ
🌿 कवितेचा आशय
"हिरवा वसा" ही कविता पावसाळ्याच्या आगमनाने निसर्गात होणारे सुंदर बदल जिवंतपणे उलगडते. डोंगरांवरून वाहणारे झरे, धुक्याने भरलेली दरी, हिरवीगार वनराई, वाहणाऱ्या नद्या-नाले आणि गुरांसाठी उपलब्ध होणारा हिरवा चारा यांचे सुंदर वर्णन या कवितेत आहे. ही कविता विद्यार्थ्यांमध्ये निसर्गप्रेम, पर्यावरण संवर्धन आणि पावसाचे महत्त्व यांची जाणीव निर्माण करते.
🎯 या व्हिडिओचा उपयोग
- ✅ इयत्ता तिसरीच्या विद्यार्थ्यांसाठी
- ✅ शिक्षकांसाठी अध्यापनात
- ✅ पालकांसाठी घरच्या अभ्यासासाठी
- ✅ कविता पाठांतरासाठी
- ✅ शाळेतील सादरीकरणासाठी
📢 आवडल्यास नक्की
👍 Like करा💬 Comment करा
📤 Share करा
🔔 Channel Subscribe करा
🔍 SEO Keywords
हिरवा वसा, हिरवा वसा कविता, तिसरी मराठी कविता, Class 3 Marathi Poem, Maharashtra Board Marathi, Balbharati Marathi, Nature Poem Marathi, Rain Poem Marathi, Uttam Sadakaal, इयत्ता तिसरी मराठी, नवीन अभ्यासक्रम
Tags
तिसरी मराठी कविता