Music
माझ्या भीमाच्या नावाचं हो..हो
माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं (2)
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं (2)
माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं..
Music
असे मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाईची कहानी
Music
असे मधुर मंजुळ वाणी
ऐका रमाईची कहानी
वागे घरात नेमानं हो..हो
वागे घरात नेमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं (2)
माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं..
Music
नाही गेली आज्ञाबाहेर
कधी आठवलं ना माहेर
Music
नाही गेली आज्ञाबाहेर
कधी आठवलं ना माहेर
केला संसार दमानं हो..हो
केला संसार दमानं
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं (2)
माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं..
Music
नाही केली आशा सोन्याची
करी चिंता सदा धन्याची
Music
नाही केली आशा सोन्याची
करी चिंता सदा धन्याची
ठेवी पतीचा सन्मान हो..हो
ठेवी पतीचा सन्मान
कुंकू लाविलं रमानं
कुंकू लाविलं रमानं, कुंकू लाविलं रमानं (2)
माझ्या भीमाच्या नावाचं, कुंकू लाविलं रमानं..
Music
रमा उपवाशी राहिली
दीन दलितांची माऊली
Music
रमा उपवाशी राहिली
दीन दलितांची माऊली
नाव कमविलं श्रमानं हो..हो
नाव कमविलं श्रमानं