कोण बनेल टेस्ट टॉपर? प्रश्नमंजुषा सोडवण्याची 30 सप्टेंबर शेवटची मुदत.. प्रमाणपत्र १ तारखेला..
कोण बनेल टेस्ट टॉपर? आकारिक पेपर

पहिली मराठी Mp3 कविता

🔻इयत्ता पहिली मराठी कविता Mp3 स्वरूपात समाविष्ट केलेल्या आहेत.

➤ नवीन अभ्यासक्रमानुसार कविता समाविष्ट केलेल्या आहेत.

➤ या कविता स्वनिर्मित संगीत तयार करून स्वतः हार्मोनियम वाजवून व स्वतः गायन करून कंपोझ केलेल्या आहेत.

➤ या कवितांचे गायन श्री. प्रविण डाकरे व श्री. जयदिप डाकरे यांनी केलेले आहे.

➤ आपल्याला नक्कीच आवडेल अशी आम्हाला खात्री वाटते.

➤ खालील Click Here बटणाला क्लिक करून कविता ऐका.


 कवितेचे नाव 

Mp3 लिंक 

१. अग्गोबाई ढग्गोबाई 

२. बीज 

Click Here

३. आई मला दे ना 

Click Here

४. माझा घोडा 

५. लोठेबाबा

Click Here

६. गाडी आली गाडी आली 

Click Here

७. वेडं कोकरू 

Click Here

८. जंगलात ठरली मैफल 

Click Here


⧭आपल्या प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा.⧭


(निर्मिती-प्रविण डाकरेजयदिप डाकरे)

Post a Comment

0 Comments