Wednesday, July 27, 2016

ओ - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे 

 वरील इमेजला क्लिक करुन हा व्हिडीओ ऑनलाईन पाहू शकता.

     प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..


ओ ची ओळख video-    

Sunday, July 24, 2016

शैक्षणिक अॅप्स - बातमी


प्रस्तुत अॅप्स मुलांच्या पालकांपर्यंत पोचवाल ही अपेक्षा..

- प्रविण डाकरे

Wednesday, July 13, 2016

स्वनिर्मित शैक्षणिक ऑडिओ 13 अॅप्स


स्वनिर्मित शैक्षणिक ऑडिओ अॅप्स डाऊनलोड करण्यासाठी प्रत्येक अॅप च्या आयकॉन वर क्लिक करा. त्यानंतर त्या अॅपची माहिती व स्क्रीनशॉट पहा व खालील डाऊनलोड बटणावर क्लिक करून अॅप डायरेक्ट डाऊनलोड करा.                                        

वरील शैक्षणिक अॅप्स Mp3 स्वरूपात असल्याने आपल्याला नक्कीच आवडतील. आपली प्रतिक्रया मला जरुर कळवा ..

आदरणीय मान्यवर व गुरुमाऊलीच्या प्रतिक्रया  पहा -


प्रविण डाकरे - 9423309214

Tuesday, July 12, 2016

शैक्षणिक अॅप्सचे बाबत प्रतिक्रिया


SCERT पुणे चे शिक्षण संचालक आदरणीय नांदेडेजी साहेबांच्या हस्ते मेलद्वारे  13 अॅप्स चे अनावरण
SCERT पुणे चे माजी शिक्षण उपसंचालक आदरणीय प्रदीपजी मोरे साहेब यांची प्रतिक्रिया

मा.वैशाली जामदार मॅडम.MSCERT पूणे यांची प्रतिक्रिया 
मा.गटशिक्षणाधिकारी मंद्रुपकर साहेबांना अॅपचे प्रॅक्टिकली सादरीकरण करताना(पं.स.शिराळा)

मा.निशादेवी वाघमोडेसो मॅडम-प्राथ.शिक्षणाधिकारी(सांगली)- यांची  प्रतिक्रिया

विस्ताराधिकारी मेल मार्गदर्शक - स्वाती स्वामी मॅडम
मा.एच.बी.घोडेसो केंद्रप्रमुख-पणुंब्रे वारुण(शिराळा) यांची मेलद्वारे प्रतिक्रिया

माझे मार्गदर्शक आदरणीय भुषण कुलकर्णी सरांची प्रतिक्रिया
माझे बंधु - जयदीप डाकरे

माझे सहकारी शिक्षक- अरुण पवार सर

मेल गृप प्रमुख - मधुकर माळी सर- सोलापूर 

माझ्या 13 अॅपचे आॅनलाईन अनावरण

13/7/2016 रोजी सकाळी 10 वाजता माझ्या स्वनिर्मित  13 अॅप्सचे अनावरण MSCERT पूणे चे शिक्षण संचालक आदरणीय श्री. गोविंदजी नांदेडेजी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन मेलद्वारे होणार. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असणार आहे. 


Sunday, July 10, 2016

2] अॅप - दुसरी मराठी कविता

2] दुसरी मराठी कविता mp3 अॅप 

Size - 19mb

हे अॅप माझ्या स्वनिर्मित चालीतील इयत्ता दुसरी कवितांचे आहे. अॅप डाऊनलोड करा व मोबाईल साऊंड सिस्टिम ला कनेक्ट करुन कविता सहजरित्या विद्यार्थ्यांना ऐकवा.3] अॅप - तिसरी मराठी कविता

3] तिसरी मराठी कविता mp3 अॅप 

Size - 20mb

हे अॅप माझ्या स्वनिर्मित चालीतील इयत्ता तिसरी कवितांचे आहे. अॅप डाऊनलोड करा व मोबाईल साऊंड सिस्टिम ला कनेक्ट करुन कविता सहजरित्या विद्यार्थ्यांना ऐकवा.4] अॅप - चौथी मराठी कविता

4] चौथी मराठी कविता mp3 अॅप 

Size-19mb

हे अॅप माझ्या स्वनिर्मित चालीतील इयत्ता चौथी कवितांचे आहे. अॅप डाऊनलोड करा व मोबाईल साऊंड सिस्टिम ला कनेक्ट करुन कविता सहजरित्या विद्यार्थ्यांना ऐकवा.5] अॅप - पहिली इंग्रजी कविता

5] पहिली इंग्रजी कविता mp3 अॅप 

Size - 14mb

हे अॅप माझ्या स्वनिर्मित चालीतील इयत्ता पहिली English कवितांचे आहे. अॅप डाऊनलोड करा व मोबाईल साऊंड सिस्टिम ला कनेक्ट करुन कविता सहजरित्या विद्यार्थ्यांना ऐकवा.


6] अॅप - दुसरी इंग्रजी कविता

6] दुसरी इंग्रजी कविता mp3 अॅप 

Size-13mb

हे अॅप माझ्या स्वनिर्मित चालीतील इयत्ता दुसरी English कवितांचे आहे. अॅप डाऊनलोड करा व मोबाईल साऊंड सिस्टिम ला कनेक्ट करुन कविता सहजरित्या विद्यार्थ्यांना ऐकवा.7] अॅप - तिसरी इंग्रजी कविता

7] तिसरी इंग्रजी कविता mp3 अॅप 

Size - 11mb

हे अॅप माझ्या स्वनिर्मित चालीतील इयत्ता तिसरी English कवितांचे आहे. अॅप डाऊनलोड करा व मोबाईल साऊंड सिस्टिम ला कनेक्ट करुन कविता सहजरित्या विद्यार्थ्यांना ऐकवा.