Tuesday, July 12, 2016

माझ्या 13 अॅपचे आॅनलाईन अनावरण

13/7/2016 रोजी सकाळी 10 वाजता माझ्या स्वनिर्मित  13 अॅप्सचे अनावरण MSCERT पूणे चे शिक्षण संचालक आदरणीय श्री. गोविंदजी नांदेडेजी साहेबांच्या हस्ते ऑनलाईन मेलद्वारे होणार. माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय दिवस असणार आहे. 


No comments:

Post a Comment