Sunday, July 10, 2016

9] अॅप - संगीतमय पाढे

9] संगीतमय पाढे अॅप

_अॅप Size-16mb_

स्वनिर्मित चाल व माझ्या आवाजातील संगीतमय पाढे ऑडिओ प्ले करुन सराव घेता येईल.5-5 पाढे एकत्र करुन ऑडिओ बनविले आहेत.हे अॅप पालकांना पुरवल्यास मुले घरी सराव करतील.

No comments:

Post a Comment