Online Test - दुसरी मराठी

ऑनलाईन टेस्ट _इयत्ता दुसरी(मराठी)
निर्मिती -  प्रविण डाकरे , जयदीप डाकरे

टेस्ट सोडविण्यासाठी घटकांच्या लिंक ला क्लिक करा 

     आता करुया ऑनलाईन स्टडी.. परिक्षेची भिती नाहिशी करुया. माझा एक नवोपक्रम - ऑनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल. खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल. आपली प्रतिक्रिया जरुर द्या. 

इयत्ता दुसरी(मराठी)- टेस्ट घटक 

१. चित्रवाचन

२.देवा तुझे किती


३. डिंगोरी

४. चतुर हिराबाई


५. फुलपाखरु

  ६. चंपकला शाबासकी मिळाली


७.१.वडेश बहरला

७.२. मी आहे असा


८. चित्रवाचन (खेळण्याचे दुकान)

  ९. हळूच या हो हळूच या


१०. चिंटू रुसला.. चिंटू हसला

११. भेळ


  १२. पाऊसफुले


१३. एक तांबडा भोपळा

१४. झरीपाडा


  १५. चित्रवाचन जंगल


१६. चुलीवरची खीर

१७. दिनदर्शिका


  १८. हिवाळा


१९. संगणकाची करामत

२०. कणभर तीळ


२१. आपला भारत

२२. चित्रवाचन (दिवस -रात्र )  २३. मंगळावरची शाळा


२४. फुलांचे संमेलन

२५. फुग्या रे


  २६. मांजरांची दहीहंडी


२७. चांदोबाच्या देशात

२८. मोरपिसारा


आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

Post a Comment

2 Comments

  1. मुलांचा खूप चांगल्या प्रकारे सराव करून घेत आहात सर आपले मानावे तितके आभार कमीच आहेत

    ReplyDelete