प्रथम सत्र अभ्यासक्रमावर आधारित 100 गुणांची प्रश्नमंजुषा कोण बनेल संकलित टॉपर? सोडवा.सर्व शाळांतील मुलांनी सहभागी व्हा. आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहे.
संकलित टॉपर? प्रश्नमंजुषा   संकलित पेपर

तिसरी माझा अभ्यास | 2021 | Online Study From Home | Maza Abhyas PDF | Calender

तिसरी माझा अभ्यास दिनदर्शिका महिन्यानुसार Online Maza Abhyas PDF खाली दिलेल्या असून आपण डाऊनलोड न करता सराव करू शकता.

सध्या लॉकडाऊन सुरु असून शाळा देखील बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना ऑनलाईन / ऑफलाईन शिक्षण देण्याचे शासनाने कळवले आहे. ऑनलाईन शिक्षण सर्व मुलांना देताना खूप अडचणी आहेतत्यामुळे आम्ही नियमित चा अभ्यास PDF स्वरुपात बनवून ऑफलाईन शिक्षणप्रक्रिया सुरु ठेवत आहोत. आमचा 'माझा अभ्यास-शाळापूर्व तयारी' उपक्रम महाराष्ट्रातील लाखो शिक्षक व विद्यार्थी वापरतील अशी खात्री आहे. आपल्याला हा उपक्रम कसा वाटतोयाचा अभिप्राय आम्हाला जरूर कळवा. खालील PDF स्वरुपात आपण डाऊनलोड न करता सराव करू शकता.
पहिली सेमी गणित समाविष्ट केलेले आहे.

(निर्मिती-प्रविण डाकरेजयदिप डाकरे)

नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.


माझा अभ्यास | Maza Abhyas | Online Study From Home | Maza Abhyas PDF 

चालू अभ्यासक्रमावर आधारित माझा अभ्यास १ जुलै पासून सुरु करण्यात आलेला आहे.

महिन्याच्या हव्या त्या तारखेला क्लिक करुन अभ्यास करू शकता.

July 2021
S M T W T F S
12 3
45 6 7 89 10
11 12 13 14 15 16 17
18 19 20 21 22 23 24
25 26 27 28 29 30 31


August 2021
S M T W T F S
1 23 4 5 6 7
8 9 10 11 12 13 14
15 16 17 18 19 20 21
22 23 24 25 26 27 28
29 30 31

Sep 2021
S M T W T F S
123 4
56 7 8 910 11
12 13 14 15 16 17 18
19 20 21 22 23 24 25
26 27 28 29 30


Oct 2021
S M T W T F S


1 2
34 5 6 78 9
10 11 12 13 14 15 16
17 18 19 20 21 22 23
24 25 26 27 28 29 30
31

 

माझा अभ्यास | Maza Abhyas | Online Study From Home | Maza Abhyas PDF 

आमचे सर्व Apps प्ले स्टोअर वर
टीप : सांगावयास आनंद होतो की, १५ जून २०२० पासून महाराष्ट्रात सर्वप्रथम माझा अभ्यास हा pdf स्वरूपात उपक्रम शाळापूर्व तयारी या नावाने सुरु केला. याच pdf उपक्रमाची कॉपी होत त्यानंतर शेकडो शिक्षकांनी हा उपक्रम आपापल्या जिल्ह्यात सुरु केला. त्यामध्ये घरचा अभ्यासरोजचा अभ्यासआजचा अभ्यासदैनंदिन  घरचा अभ्यासमाझा ऑनलाईन अभ्यासडिजिटल अभ्यासमाझा स्वाध्याय अशा अनेक नावांनी सुरु झाला. शिक्षणक्षेत्रात शिक्षकवर्ग बदलत्या परिस्थितीनुसार डिजिटल कंटेंट निर्मिती करून शिक्षण सुलभ करत असून तंत्रस्नेही टीचर उदयास येत आहेत याचा मनस्वी अभिमान वाटतो. 
माझा अभ्यास | Maza Abhyas | Online Study From Home | Maza Abhyas PDF 

इतर लिंक
माझा अभ्यास PDF - 1 ली ते 7 वी 
इयत्ता पहिली - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता दुसरी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता तिसरी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता चौथी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता पाचवी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता सहावी - ऑनलाईन टेस्ट 
इयत्ता सातवी - ऑनलाईन टेस्ट 


Disclaimer : प्रस्तुत PDF मध्ये बालभारती पाठ्यपुस्तक pdf चा आधार घेतलेला असून सर्वाधिकार हे बालभारती चे आहेत. सदर नियमित चा अभ्यास विध्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण सुलभरित्या देता यावे म्हणून एकत्रित केलेला असून सुलभरित्या उपलब्ध करून दिलेला आहे. यात आमचा दुसरा कोणताही हेतू नाही.

Post a Comment

0 Comments