तिसरी मराठी कविता – आम्ही ठाकर ठाकर
इयत्ता तिसरी | नवीन अभ्यासक्रम 2026
सुंदर मराठी कविता | शैक्षणिक व्हिडिओ
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
या पिकल्या शेतांवर.. तुझ्या आभाळाचा जर
या डोंगरवस्तीवर.. भोळ्या संभूची पाखर
त्येच्या पंखात-पंखात, नांदतोय संसार
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आल्या बरसाती घेऊन.. मेघमल्हाराची धुन
त्या झिंगल्या झाडांना.. बांधले पैंजण
चांदण्या गोंदून, धरलीया झालर
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
ह्या झांबऱ्या गर्दीत, मांडुन इवलें घर
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
आम्ही ठाकर, ठाकर, ह्या रानाचीं पाखरं
ह्या झांबऱ्या गर्दीत, मांडुन इवलें घर
📚 कवितेविषयी
“आम्ही ठाकर ठाकर” ही इयत्ता तिसरीच्या मराठी विषयातील सुंदर कविता आहे. या कवितेत ठाकर समाजाचे निसर्गाशी असलेले जवळचे नाते, डोंगरवस्तीतील जीवन, पावसाळा, हिरवीगार शेती, झाडे, चांदण्या आणि साधे आनंदी जीवन यांचे सुंदर चित्रण केले आहे.
कवितेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना ग्रामीण जीवन, निसर्गप्रेम, पर्यावरण, श्रमसंस्कृती आणि विविध लोकजीवनाची ओळख करून देता येते.
🌿 कवितेतून विद्यार्थ्यांना काय शिकता येते?
- निसर्ग आणि मानवी जीवन यांचे नाते
- ग्रामीण व डोंगरवस्तीतील जीवनशैली
- पाऊस आणि निसर्गातील बदल
- शेती व श्रमाचे महत्त्व
- विविध समाजघटकांच्या जीवनाची ओळख
- निसर्गाविषयी प्रेम आणि संवेदनशीलता
आम्ही ठाकर ठाकर तिसरी मराठी कविता इयत्ता तिसरी मराठी 3 री मराठी कविता 3rd Std Marathi Marathi Poem मराठी कविता नवीन अभ्यासक्रम 2026 इयत्ता 3 री मराठी कविता Animation
🌿 मराठी कविता | 🎵 कविता व्हिडिओ | 📖 अध्ययन साहित्य