अग्गोबाई.. ढग्गोबाई .. लागली कळ
ढगाला उन्हाची केवढी झळ !
थोडी न थोडकी , लागली फार !
डोंगराच्या डोळ्याला पाण्याची धार ॥धृ॥
वारा वारा गरागरा सो सो सूम...
ढोल्या ढोल्या ढगात ढुम ढुम ढुम...
वीजबाई अशी काही तोऱ्यामध्ये खडी
आकाशाच्या पाठीवर चम चम छडी !! ॥१॥
खोल खोल जमिनीचे उघडुन दार
बुड बुड बेडकाची बडबड फार !
डुंबायला डबक्याचा करू या तलाव
साबु-बिबु नको..थोडा चिखल लगाव!! ॥२॥
- संदीप खरे
खालील कराओके संगीतवर वरील कविता म्हणा
Tags
पहिली मराठी कविता
कृतीयुक्त video असता तर अधिक रोचक झाले असते.
ReplyDeleteSunder
ReplyDeleteकृतियुक्त हव होते
ReplyDeleteखुपच छान सर
ReplyDeleteखुप छान
ReplyDeleteVery nice 👩🏫
ReplyDeleteखुपच छान आवाज आहे सर तुमचा.
ReplyDeleteतुम्हाला mp3 पाठवलेली आहे. व्हिडीओ लिंक - https://youtu.be/Meue4HeLwX8
ReplyDeleteसुंदर
ReplyDeleteसुंदर पण व्हिडिओ करायला हवा होता
ReplyDeleteसर खुपच छान कविता चालींवर आहेत धन्यवाद सर आमची मुल फायदा घेत आहेत
ReplyDeleteअप्रतीम चाल संगीत ....मस्त आवज
ReplyDeleteछानच
ReplyDeleteखूप छान सर...
ReplyDelete