देवा तुझे किती सुंदर आकाश
सुंदर प्रकाश सूर्य देतो
सुंदर चांदण्या चंद्र हा सुंदर
चांदणे सुंदर पडे त्याचे
सुंदर ही झाडे सुंदर पाखरे
किती गोड बरे गाणे गाती
सुंदर वेलींची सुंदर ही फुले
तशी आम्ही मुले देवा तुझी
- ग.ह.पाटील
खालील बटनाला क्लिक करून कविता ऐका. सराव करा.
गीत गायन - अपूर्वा प्रविण डाकरे
वरील प्रार्थना / कविता खाली संगीत ट्रॅॅकवर सराव करा.
Tags
दुसरी मराठी कविता
छान कविता
ReplyDelete👌👌
ReplyDeleteसर,हिंदी संविधान ऑडीओ असेल तर पाठवा
Deleteखूप छान
ReplyDeleteसर परिपाठ हिंदी आणि english मिळेल काय
ReplyDelete