इयत्ता तिसरी (परिसर अभ्यास) - ऑनलाईन टेस्ट क्र. १

ऑनलाईन टेस्ट क्र.१ - तिसरी (प.अभ्यास )

इयत्ता तिसरीच्या परिसर अभ्यास विषयातील प्रत्येक घटकावर टेस्ट दिलेली असून तिसरी शिष्यवृत्ती / प्रज्ञाशोध परीक्षेसाठी या सराव टेस्ट खूपच उपयुक्त आहेत. प्रत्येक प्रश्नाचा सराव करा व अधिकाधिक गुण मिळवा. आपल्याला किती गुण मिळाले ते खालील कमेंटमध्ये टाका.

घटक १. आपल्या अवतीभवती

टेस्ट सोडविण्यासाठी खालील इमेजला क्लिक करा.आपल्या प्रतिक्रिया जरूर कळवा.

Post a Comment

0 Comments

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.