सध्या इयत्ता पहिली ते पाचवीच्या गणित विषयाच्या ऑनलाईन टेस्ट अपडेट होत आहेत.

Tuesday, February 9, 2016

मराठी कविता - पहिली ते चौथी


@कवितागायन व चाली निर्मिती -प्रwin डाकरे @ 

          नमस्कार. .. मी प्रविण डाकरे प्राथ.शिक्षकः जि.प.शाळा - ढाणकेवाडी ता.शिराळा जि.सांगली. 

          मी इयत्ता पहिली ते चौथी मराठी कवितांना  नाविण्यपूर्ण  व सुलभ  चाली लावण्याचा प्रयत्न केला आहे.  मला  खात्री आहे की  या चाली विद्यार्थ्यांच्या  लगेच  लक्षात राहतील. डाऊनलोड करा व  रिप्लाय द्या. ..


मराठी mp3 कविता - पहिली  ते चौथी 

    इयत्ता पहिली मराठी mp3 कविता 

 

  डाऊनलोड  करा      


    इयत्ता दुसरी मराठी mp3 कविता      

  

   डाऊनलोड  करा       


    इयत्ता तिसरी मराठी mp3 कविता          

   

  डाऊनलोड  करा     


    इयत्ता चौथी मराठी mp3 कविता 

   

  डाऊनलोड  करा    


        आपला अभिप्राय  मला नक्की  कळवा.  

           pravindakare.blogspot.in
            मो. 9423309214 

No comments:

Post a Comment

Featured Post

दुसरी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १७.वजाबाकीने कमी करूया

दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली ...

ऑनलाईन टेस्ट बाबत आपल्या प्रतिक्रिया वरील कमेंट बॉक्समध्ये जरूर लिहा.