Online Test - दुसरी गणित

ऑनलाईन टेस्ट _इयत्ता दुसरी(गणित)
निर्मिती -  प्रविण डाकरे, जयदिप डाकरे

टेस्ट सोडविण्यासाठी घटकांच्या लिंक ला क्लिक करा 


     आता करुया ऑनलाईन स्टडी.. परिक्षेची भिती नाहिशी करुया. आमचा एक नवोपक्रम - ऑनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल. खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल. आपली प्रतिक्रिया जरुर द्या. 


इयत्ता दुसरी(गणित ) - टेस्ट घटक 

टेस्ट क्र.१.चला शोधूया वेगवेगळे आकार

टेस्ट क्र.२ चला हाताळूया भौमितिक आकार 


टेस्ट क्र.३. गंमत रेषेची  

टेस्ट क्र.४. चला ओळखूया भौमितिक आकृत्या   

टेस्ट क्र.५. संख्यांच्या जगात   

टेस्ट क्र.६. संख्या वाचू - लिहूया  

टेस्ट क्र.७. गट करून मोजणी

टेस्ट क्र.८.चित्रात दाखवलेली संख्या

टेस्ट क्र.९.स्थानिक किंमत म्हणजे काय?

टेस्ट क्र.१०.संख्येचे विस्तारित रूप   

टेस्ट क्र.११.टप्प्याने संख्या मोजुया    

टेस्ट क्र.१२.बेरजेची गंमत  

टेस्ट क्र.१३.बेरीज पुढे मोजून 

टेस्ट क्र.१४. बेरीज- बिनहातच्याची 

टेस्ट क्र.१५.शून्याची बेरीज व वजाबाकी

टेस्ट क्र.१६.गोष्टीतील बेरीज-१

टेस्ट क्र.१७.वजाबाकीने कमी करूया

टेस्ट क्र.१८.बेरीज - वजाबाकीची जोडी

टेस्ट क्र.१९.गोष्टीतील वजाबाकी

टेस्ट क्र.२०. वर्षाचे महिने बारा

टेस्ट क्र.२१.संख्यांचा लहान-मोठेपणा 

टेस्ट क्र.२२.संख्येचे शेजारी,लगतची,मागची व पुढची संख्या टेस्ट क्र.२३.संख्यांचा चढता व उतरता क्रम 

टेस्ट क्र.२४. चला, संख्या तयार करूया

टेस्ट क्र.२५.संख्यावाचक (मूल्यवाचक) क्रमवाचक शब्द टेस्ट क्र.२६.मिळवू चित्रातून माहिती 

टेस्ट क्र.२७.खास बेरीज, हातच्याची

टेस्ट क्र.२८.गोष्टीतील बेरीज-२

टेस्ट क्र.२९.वजाबाकीसाठी दशक सुटा करू

टेस्ट क्र.३०.ओळखूया, नाणी नोटा

टेस्ट क्र.३१.लांबी मोजूया

घटक नियमित सकाळी अपडेट होत आहेत.

Post a Comment

3 Comments