दुसरी प्रज्ञाशोध परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली आहे. सराव करा आणि चांगले गुण मिळवा. अधिक माहितीसाठी प्रज्ञाशोध App -
https://play.google.com/store/apps/details?id=com.pravin_dakare.bts
- Home
- अध्ययन-अध्यापन अहवाल
- आकारिक प्रश्नमंजुषा चाचणी
- _पहिली मराठी प्रश्नमंजुषा चाचणी
- _दुसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी
- _तिसरी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी
- _चौथी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी
- _पाचवी मराठी प्रश्नमंजुषा चाचणी
- आकारिक चाचणी 1 (2020)
- मराठी कविता
- _पहिली मराठी Mp3 कविता
- आमचे सर्व Apps
- स्मार्ट PDF
- ऑनलाईन टेस्ट
- _पहिली ऑनलाईन टेस्ट
- _दुसरी ऑनलाईन टेस्ट
- _तिसरी ऑनलाईन टेस्ट
- _चौथी ऑनलाईन टेस्ट
- _पाचवी ऑनलाईन टेस्ट
- शाळापूर्व तयारी PDF अभ्यास
- _पहिली शाळापूर्व तयारी
- _दुसरी शाळापूर्व तयारी
- _तिसरी शाळापूर्व तयारी
- _चौथी शाळापूर्व तयारी
- _पाचवी शाळापूर्व तयारी
- _सहावी शाळापूर्व तयारी
- _सातवी शाळापूर्व तयारी
- Youtube
- Privacy Policy
- Terms & Conditions
- Contact us
4 Comments
डब्याच्या चित्राची पोझिशन सपाट पृष्ठभागावर आहे. पोझिशन सपाट पृष्ठभागावर असल्यामुळे त्याचे उत्तर घसरणे असे येईल. जर पोझिशन वक्र पृष्ठभागावर असेल तर घरंगळेल असे उत्तर येईल . चित्राची पोझिशन आणि सेट केलेले उत्तर यामध्ये विसंगत पणा वाटतो आहे. गणित पाठ्य पुस्तकातील पान नंबर तीन वरील शेवटच्या दोन ओळी रेफर करता येतील.
ReplyDeleteप्रश्न क्रमांक 20 साठीची वरील कमेंट आहे.
ReplyDeleteप्रश्न क्रमांक 20 साठीची वरील कमेंट आहे.चूक काढणे हा उद्देश नसून अचूकपणा यावा हा उद्देश आहे .
ReplyDeleteऑनलाइन टेस्ट चा उपक्रम खूप चांगला आहे.महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांना त्याचा खूप चांगला उपयोग होत आहे.
आपल्या कमेंट बद्दल खूप धन्यवाद. असे सांगणे म्हणजे चूक नव्हे, आपण अशा बाबी शेअर करा. दुरुस्ती केलेली आहे.
ReplyDelete