Online Test - चौथी मराठी

ऑनलाईन टेस्ट _इयत्ता चौथी(मराठी)
निर्मिती -  प्रविण डाकरे , जयदिप डाकरे

टेस्ट सोडविण्यासाठी खालील घटकांच्या लिंक ला क्लिक करा 


     आता करुया ऑनलाईन स्टडी.. परिक्षेची भिती नाहिशी करुया. माझा एक नवोपक्रम - ऑनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल. खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल. आपली प्रतिक्रिया जरुर द्या. 

इयत्ता चौथी(मराठी)- टेस्ट घटक-प्रथम सत्र 

घटक १. धरतीची आम्ही लेकरं

घटक २. बोलणारी नदी 

 

घटक ३. आम्हांलाही हवाय मोबाईल 

घटक ४. या भारतात

घटक ५. मला शिकायचंय

 

घटक ६. मायेची पाखरं

घटक ७. धूळपेरणी

 

घटक ८. गुणग्राहक राजा

घटक ९. ईदगाह

घटक १०. धाडसी हाली

 

घटक ११. नाखवादादा नाखवादादा 

घटक १२. वाटाड्या 

 

घटक १३. चवदार तळ्याचे पाणी 

इयत्ता चौथी(मराठी)- टेस्ट घटक- द्वितीय सत्र 

घटक १४. मिठाचा शोध

घटक १५. आनंदाचं झाड

 

घटक १६. झुळूक मी व्हावे

घटक १७. म्हणींच्या गमती

घटक १८. जननायक बिरसा मुंडा

 

घटक १९. हें कोण गे आई? 

घटक २०. कोलाज

घटक २१. आभाळमाया

 

घटक २२. होय,मी सुद्धा 

घटक २३. मन्हा खान्देस्नी माटी

घटक २४. थोर हुतात्मे

 

घटक २५. संतवाणी

सर्व घटक समाविष्ट केलेले आहेत.

Post a Comment

3 Comments

  1. Online test मध्ये फक्त मराठी विषय आहे दुसरे विषय पाहिजे होते

    ReplyDelete
  2. सुपर सर तुमच्या या कार्याला सलाम

    ReplyDelete
  3. Test la apala nav attach karayache kase

    ReplyDelete