बुद्धिमत्ता चाचणीमध्ये गटात न बसणारी संख्या हा घटक अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. या प्रकारच्या प्रश्नांमध्ये दिलेल्या संख्यांच्या समूहातील विशिष्ट तर्क, नियम किंवा गणिती वैशिष्ट्य ओळखून त्यात न बसणारी संख्या शोधावी लागते. अशा प्रश्नांमुळे विद्यार्थ्यांची निरीक्षणशक्ती, तार्किक विचार, संख्यांमधील संबंध ओळखण्याची क्षमता तसेच समस्या सोडविण्याचा वेग विकसित होतो.
शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या बौद्धिक क्षमतेची कसोटी असते. त्यामुळे या परीक्षेत गटात न बसणारी संख्या या प्रकारचे प्रश्न वारंवार विचारले जातात. योग्य सराव केल्यास विद्यार्थी कमी वेळेत अचूक उत्तर शोधू शकतो आणि गुणसंख्येत वाढ करू शकतो.
या सरावामध्ये शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असे गटात न बसणारी संख्या यावरील विविध प्रश्न व त्यांची सोपी, समजण्यासारखी उत्तरे दिलेली आहेत. नियमित सराव केल्यास बुद्धिमत्ता घटकात आत्मविश्वास वाढेल आणि परीक्षेतील यश निश्चित साधता येईल.




















वरील प्रश्नाचे उत्तर सहमूळ संख्या हा निकष लागतो. पर्याय क्रमांक दोन सहमूळ संख्या आहे
















