_1.jpg)
_2.jpg)
_3.jpg)
_4.jpg)
मोठे आतडे – जठर – लहान आतडे
- समान गुणधर्म : पचनसंस्थेचे अवयव
- योग्य उत्तर : ग्रासिका
_5.jpg)
गंगा – महानदी – गोदावरी
- समान गुणधर्म : पूर्ववाहिनी नद्या
- योग्य उत्तर : कावेरी
_6.jpg)
मेंदू – फुफ्फुसे – हृदय
- समान गुणधर्म : महत्त्वाची अंतर्गत अवयवे
- योग्य उत्तर : यकृत
_7.jpg)
खरुज – पडसे – नायटा
- समान गुणधर्म : संसर्गजन्य रोग
- योग्य उत्तर : गोवर
_8.jpg)
वृंद – भारा – चवड
- समान गुणधर्म : समूहदर्शक शब्द
- योग्य उत्तर : ताफा (वाहनांचा)
_9.jpg)
लोखंड – विटा – वाळू
- समान गुणधर्म : सूक्ष्म कणांनी बनलेले पदार्थ
- योग्य उत्तर : कोळसा (घटक-पदार्थ,वस्तू आणि ऊर्जा)
_10.jpg)
मेंदू – फुफ्फुसे – हृदय
- समान गुणधर्म : आंतरेन्द्रीये
- योग्य उत्तर : जठर
_11.jpg)
साखर - मीठ - धुण्याचा सोडा
- समान गुणधर्म : पाण्यात विरघळणारे पदार्थ
- योग्य उत्तर : तुरटीची पूड
_12.jpg)
कांदा - लसूण - बटाटे
- समान गुणधर्म : भूमिगत खोड - इतर मुळे आहेत.
- योग्य उत्तर : आले
_13.jpg)
बोलभांड - लग्नकार्य - शेतीवाडी
- समान गुणधर्म : जोडशब्द
- योग्य उत्तर : बेलभांडार
_14.jpg)
शत्रू – दुश्मन – वैरी
- समान गुणधर्म : समानार्थी शब्द
- योग्य उत्तर : रिपू
- वपू-शरीर, संगर-युद्ध
_15.jpg)
तबेला - खुराडे - गोठा
- समान गुणधर्म : पाळीव प्राण्यांचे निवासस्थान
- योग्य उत्तर : पागा
_16.jpg)
सप्टेंबर - एप्रिल - जून
- समान गुणधर्म : ३० दिवसांचे महिने
- योग्य उत्तर : नोव्हेंबर
_17.jpg)
वादळ - त्सुनामी - महापूर
- समान गुणधर्म : निसर्गनिर्मित संकटे
- योग्य उत्तर : दुष्काळ
_18.jpg)
दिमाख - रुबाब - डौल
- समान गुणधर्म : अहंकार/माज/ताठरपणा दर्शवणारे शब्द
- योग्य उत्तर : ताठा
_19.jpg)
वसुधा - धरती - क्षमा
- समान गुणधर्म : पृथ्वीचे समानार्थी शब्द
- योग्य उत्तर : अवनी
- दुहिता-मुलगी, तनुजा-कन्या, कमला-कमळ
_20.jpg)
अमिबा - गांडूळ - झुरळ
- समान गुणधर्म : अपृष्ठवंशीय प्राणी
- योग्य उत्तर : गोगलगाय
_21.jpg)
_22.jpg)
- दिलेल्या तीन आकृत्यांमध्ये कोन/रेषांची दिशा समान पद्धतीने बदलते.
- योग्य पर्याय : (4)
_23.jpg)
- ७ रेषांनी तयार झालेली आकृती
- योग्य पर्याय : (4)
_24.jpg)
- पाण्यातील प्रतिमा
- योग्य पर्याय : (3)
_25.jpg)
- वर्तुळ,चौरस, त्रिकोण समाविष्ट, मध्ये रंगीत चौरस
- योग्य पर्याय : (4)
_26.jpg)
- ५,६,७ या क्रमाने प्रत्येक भागातील वस्तू पुढे सरकली आहे.
- योग्य पर्याय : (1)
_27.jpg)
- प्रत्येक टप्प्यात एक नवीन रेषा/आकृती जोडली जाते.
- योग्य पर्याय : (4)
_28.jpg)
- त्रिकोणाच्या आतील बाण घड्याळाच्या विरुद्ध दिशेने फिरले आहेत. वर वर्तुळ चिकटलेले आहे.
- योग्य पर्याय : (4)
_29.jpg)
- आकृतीच्या बाजूपेक्षा आत एक रेघ कमी आहे.
- योग्य पर्याय : (4)
_30.jpg)
- फक्त दुसरी व तिसरी आकृती तीच रिपीट झालेली आहे.इतर आकृत्या एकदाच.
- योग्य पर्याय : (3)
_31.jpg)
- पाण्यातील प्रतिमा
- योग्य पर्याय : (3)
_32.jpg)
- आकृतीच्या बाजूपेक्षा दोन रेघा आत जास्त काढलेल्या आहेत.
- योग्य पर्याय : (2)
_33.jpg)
_34.jpg)
- दिलेल्या संख्या जोडमूळ आहेत.
- योग्य उत्तर : (1)
_35.jpg)
- दिलेल्या संख्या 3 ने निशेःष भाग जाणाऱ्या आहेत.
- योग्य उत्तर : (2)
_36.jpg)
- दिलेल्या संख्या घन संख्या आहेत.
- योग्य उत्तर : (4)
_37.jpg)
- योग्य उत्तर : ()
_38.jpg)
- अपुर्नांकातील संख्या पाव भाग आहे.
- योग्य उत्तर : (1)
_39.jpg)
- संख्येतील अंकांची बेरीज ११ आहे.
- योग्य उत्तर : (3)
_40.jpg)
- 9 ने भाग जाणाऱ्या संख्या
- योग्य उत्तर : (4)
_41.jpg)
- पहिल्या दोन अंकांचा गुणाकार पुढील दोन अंकापासून बनणारी संख्या.
- योग्य उत्तर : (4)
_42.jpg)
- घन संख्या - 2
- योग्य उत्तर : (1)
_43.jpg)
- दिलेल्या संख्या 3 ने निशेःष भाग जाणाऱ्या आहेत.
- योग्य उत्तर : (3)
_44.jpg)
- पहिल्या व शेवटच्या अंकांचा गुणाकार मधली संख्या.
- योग्य उत्तर : (2)
_45.jpg)
- संख्येचा घन व वर्ग दिला आहे.
- योग्य उत्तर : (1)
_46.jpg)
- दोन्ही बाजूच्या संखेच्या गुणाकारातून त्यांची बेरीज वजा करणे.
- योग्य उत्तर : (2)
_47.jpg)
- ३/७ (तीन छेद सात)अतिसंक्षिप्त रूप
- योग्य उत्तर : (2)
_48.jpg)
- जोडमूळ संख्या
- योग्य उत्तर : (1)
_49.jpg)
- योग्य उत्तर : ( )