Music 4 3 2 1
धरुनी गं हात माझा पदर ओढीतो
धरुनी गं हात माझा पदर ओढीतोss
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो..
धरुनी गं हात माझा पदर ओढीतो
धरुनी गं हात माझा पदर ओढीतोss
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो..
Music 4 3 2 1
बाजारी जाता घोर वाटे जीवाला
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
4 3 2 1
बाजारी जाता घोर वाटे जीवाला
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
दही दूध चोरून माझा घडा फोडीतो
कुठून अचानक येतो आडवा वाटेला
दही दूध चोरून माझा घडा फोडीतो
दही दूध चोरून माझा घडा फोडीतोss
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो..
गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो..
Music 4 3 2 1
जमवूनी गोपि राधा सांगे गवळणींनागोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा
4 3 2 1
जमवूनी गोपि राधा सांगे गवळणींना
गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा
गोठ्यातल्या गाई म्हशी तो गं सोडीतो
गोकुळात साऱ्या कान्हा घालितो धिंगाणा
गोठ्यातल्या गाई म्हशी तो गं सोडीतो
गोठ्यातल्या गाई म्हशी तो गं सोडीतोss
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो..
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो..
Music 4 3 2 1
यशोदा म्हणे आता बांधुनी उखळलासमजावून सांगते मी माझ्या बाळाला
4 3 2 1
यशोदा म्हणे आता बांधुनी उखळला
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
विनवूनी त्याला आज हात जोडीतो
समजावून सांगते मी माझ्या बाळाला
विनवूनी त्याला आज हात जोडीतो
विनवूनी त्याला आज हात जोडीतोss
गं तुझाss गं तुझाss
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतोss
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतो
गं तुझा कृष्ण मुरारी माझी छेड काढीतोss
Video Created By- Pravin Dakare Sir
Tags
गवळण