स्केल - D# (काळी २)
4 3 2 1
शिवकाळात नांदत होती
सुखात सारी प्रजा, सुखात सारी प्रजा,
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
Music 4 3 2 1
शिवराज्यात दीन-पिडीतांना मिळत होता न्याय
होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठे अन्याय
4 3 2 1
शिवराज्यात दीन-पिडीतांना मिळत होता न्याय
होते सारे ते भाऊ भाऊ नव्हता कुठं अन्याय
शिवरायानं अपराध्यांना,
4 3 2 1
शिवरायानं अपराध्यांना, दिली बघा हो सजा
ती दिली बघा हो सजा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
Music 4 3 2 1
नाही भ्याला कुणाच्या 'बा'ला कमी कुठे ना पडला
मर्द मराठा शूर सेनानी हक्कासाठी लढला
4 3 2 1
नाही भ्याला कुणाच्या 'बा'ला कमी कुठे ना पडला
मर्द मराठा शूर सेनानी हक्कासाठी लढला
अखंड केली ही जनसेवा
4 3 2 1
अखंड केली ही जनसेवा नाही पडला खुजा
तो नाही पडला खुजा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
Music 4 3 2 1
लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार
महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार
4 3 2 1
लखलख चमचम तळपत होती शिवबाची तलवार
महाराष्ट्राला घडविणारा खरा तो शिल्पकार
मानाचा हा करून मुजरा
4 3 2 1
अहो मानाचा हा करून मुजरा, करती सारे पूजा
करती सारे पूजा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
Music 4 3 2 1
नष्ट केली शिवरायाने जुलमी मोगलशाही
महाराष्ट्रात नांदू लागली खरीखुरी लोकशाही
4 3 2 1
नष्ट केली शिवरायाने जुलमी मोगलशाही
महाराष्ट्रात नांदू लागली खरीखुरी लोकशाही
हिंदू म्हणुनी एकनाथां घे
4 3 2 1
हिंदू म्हणुनी एकनाथां घे, मान हा माझा तुझा
अरे मान हा माझा तुझा..
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
शिवकाळात नांदत होती
4 3 2 1
शिवकाळात नांदत होती
सुखात सारी प्रजा, अहो सुखात सारी प्रजा,
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
म्हणून म्हणती शिवाजी माझा जाणता राजा
Tags
कराओके गीते