सातवी मराठी संकलित मूल्यमापन सत्र -1 | 2023/24 | Sankalit Mulyamapan Kramank-1
सराव संकलित चाचण्या (सत्र पहिले) - 2023/24

सर्वांना नमस्कार.. महाराष्ट्रातील अनेक शाळांमध्ये एक उत्कृष्ट व दर्जेदार प्रश्नपत्रिका म्हणून गुरुमाऊली प्रश्नपत्रिका वापरल्या जातात. या प्रश्नपत्रिकांचे महत्व व मूल्य कमी होऊ नये व पेपर घेण्याआधीच विद्यार्थ्यांना हा डेटा पोहोचू नये म्हणून आम्ही या प्रश्नपत्रिका स्वागतमूल्य ठेवून पेड देत आहोत.
आकारिक चाचणी 1, संकलित सत्र 1, आकारिक चाचणी 2, संकलित सत्र 2 या चारही चाचण्यांचे वार्षिक स्वागतमूल्य 1000/- रुपये असून चार चाचण्यांचे प्रति २०० रुपयांप्रमाणे तुम्हाला २०% डिस्काऊंट मध्ये ८०० रुपयात मिळतील.
आमच्या शाळेच्या व इतर व्यापामुळे चाचण्या बनवून होतीलच असे नाही. त्यामुळे आम्ही प्रत्येक चाचणी बनवल्यानंतरच पैसे (200/- प्रति घटकचाचणी) घेतो.
सदर प्रश्नपत्रिका डिझाईन करताना अध्ययन निष्पत्ती विद्यार्थी वयोगट या सर्वांचा विचार करूनच बनवल्या जातात.
प्रश्नपत्रिकांचा दर्जा उत्कृष्ट असल्याने फक्त याच प्रश्नपत्रिका संपूर्ण महाराष्ट्रभर अनेक शाळेत वापरल्या जातात.
पेपर 200 पेड केल्यानंतर ९४२३३०९२१४ याच नंबर वर लिंक शेअर होईल.पुन्हा संपर्क फोन न करता फक्त व्हाट्सअप द्वारे करा.
सक्त सूचना- गुरुमाऊली प्रश्नपत्रिका कॉपीराईट असून आमच्या टीमची मेहनत आहे. आम्ही फक्त शाळेच्या वापरासाठी तुम्हाला देत आहोत. सदर पेपर तुम्हाला दिल्यानंतर तुमच्या ब्लॉगवर, युट्युबवर अथवा ग्रुपवर शेअर करताना आढळल्यास योग्य ती कारवाई केली जाईल.
सर्व पेपर त्वरित डाऊनलोड करण्यासाठी एकत्रित ड्राईव्ह फोल्डरची लिंक हवी असल्यास ९४२३३०९२१४ या क्रमांकावर २०० रुपये गुगल पे करून स्क्रीनशॉट वैयक्तिक पाठवा. तुम्हाला फोल्डरची लिंक दिली जाईल.
नवीन शैक्षणिक व्हिडीओंंसाठी खालील गुरुमाऊली चॅनल सबस्क्राईब करा व बेल आयकॉन ऑन ठेवा.
सातवी मराठी संकलित मूल्यमापन सत्र -1 | 2023/24 | Sankalit Mulyamapan Kramank-1

प्रश्नपत्रिका कशा download करायच्या कृपया मा्गदर्शन व्हावे
ReplyDelete