कोण बनेल टेस्ट टॉपर? प्रश्नमंजुषा सोडवण्याची 30 सप्टेंबर शेवटची मुदत.. प्रमाणपत्र १ तारखेला..
कोण बनेल टेस्ट टॉपर? आकारिक पेपर

Bridge Course | दुसरी - दिवस पहिला | सेतू अभ्यासक्रम | SCERT PUNE

Bridge Course ( सेतू अभ्यासक्रम ) - 1 जुलै 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे प्रस्तुत

हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृतींमध्ये अडचणी आल्यास न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. सदरील सेतू अभ्यासक्रम आपल्याला दिवसानुसार सहजरित्या उपलब्ध व्हावा म्हणून समाविष्ट केलेला आहे. 


दुसरी मराठी (दिवस - पहिला) Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत.

Post a Comment

2 Comments

  1. १ दिवसीय अभ्यास खुप होतो.
    तो पूर्ण होत नाही तर दुसरा येतो.
    लहान मुलांना .

    ReplyDelete

आपल्या कमेंट चे स्वागत आहे.