प्रथम सत्र अभ्यासक्रमावर आधारित 100 गुणांची प्रश्नमंजुषा कोण बनेल संकलित टॉपर? सोडवा.सर्व शाळांतील मुलांनी सहभागी व्हा. आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहे.
संकलित टॉपर? प्रश्नमंजुषा   संकलित पेपर

Bridge Course | पाचवी - दिवस पहिला | सेतू अभ्यासक्रम | SCERT PUNE

Bridge Course ( सेतू अभ्यासक्रम ) - 1 जुलै 

राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे प्रस्तुत

हा सेतू अभ्यास सोडवताना काही कृतींमध्ये अडचणी आल्यास न समजलेला किंवा अवघड वाटणारा भाग समजून घेण्यासाठी शिक्षकांची किंवा पालकांची मदत घ्या. सदरील सेतू अभ्यासक्रम आपल्याला दिवसानुसार सहजरित्या उपलब्ध व्हावा म्हणून समाविष्ट केलेला आहे. 


पाचवी मराठी (दिवस - पहिला) 
पाचवी गणित (दिवस - पहिला)
पाचवी इंग्रजी (दिवस - पहिला)
पाचवी प. अभ्यास -2 (दिवस - पहिला) 

Disclaimer : प्रस्तुत सेतू अभ्यासक्रम निर्मितीचे सर्वाधिकार हे राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र , पुणे यांचे आहेत.

Post a Comment

2 Comments

आपल्या कमेंट चे स्वागत आहे.