कोण बनेल टेस्ट टॉपर? प्रश्नमंजुषा सोडवण्याची 30 सप्टेंबर शेवटची मुदत.. प्रमाणपत्र १ तारखेला..
कोण बनेल टेस्ट टॉपर? आकारिक पेपर

दुसरी आकारिक चाचणी क्र. २ (२०२१)


इयत्ता दुसरी आकारिक चाचणी क्र.2 नमुना प्रश्नपत्रिका
सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे इयत्ता पहिली ते चौथी शाळा बंद असून पाचवीच्या पुढील शाळा काही जिल्ह्यात सुरू आहेत. त्यामुळे लेखी परीक्षा घेण्यासंदर्भात कोणतेही आदेश नसून विद्यार्थ्यांचे सध्या ऑनलाईन व ऑफलाईन शिक्षण सुरू आहे. विद्यार्थ्यांचा घरी सराव व्हावा या उद्देशाने नमुना प्रश्नपत्रिका आम्ही बनवलेल्या आहेत. या प्रश्नपत्रिका तुम्ही विद्यार्थ्यांपर्यंत ग्रुपच्या माध्यमातून पोहोचवून त्यांचा अधिक सराव घेऊ शकता. प्रस्तुत प्रश्नपत्रिका ह्या नमुना स्वरूपाच्या आहेत याची नोंद घ्यावी. फक्त विद्यार्थ्यांच्या सरावाकरिता या प्रश्नपत्रिका वापराव्यात. 
या प्रश्नपत्रिका आम्ही बहुमूल्य वेळ देऊन बनवलेल्या असून आमच्या ब्लॉग व्यतिरिक्त इतर कोणत्याही स्टोरेजवर, ब्लॉगवर अथवा वेबसाईटवर तुम्हाला ठेवता येणार नाहीत. फक्त विद्यार्थ्यांच्या सरावासाठी वापराव्यात.
 

 
विषय डाऊनलोड लिंक 
 मराठीDownload
 गणितDownload
इंग्रजीDownload


इतर इयत्तेच्या नमुना प्रश्नपत्रिका डाऊनलोड करा खालील लिंकवरुन...


इतर लिंक
इयत्ता पहिली - आकारिक चाचणी क्र.2
इयत्ता तिसरी - आकारिक चाचणी क्र.2
इयत्ता चौथी - आकारिक चाचणी क्र.2
इयत्ता पाचवी - आकारिक चाचणी क्र.2
इयत्ता सहावी - आकारिक चाचणी क्र.2
इयत्ता सातवी - आकारिक चाचणी क्र.2

Post a Comment

0 Comments