चौथी गणित ऑनलाईन टेस्ट क्र. १. भौमितिक आकृत्या(भाग १)

चौथी प्रज्ञाशोध / शिष्यवृत्ती परीक्षा व घटक सरावाच्या दृष्टीने प्रस्तुत सराव टेस्ट खूप महत्त्वाची आहे. या प्रश्नपत्रिकेची अभ्यासपूर्ण निर्मिती केलेली आहे. सराव करा आणि चांगले गुण मिळवा. अधिक माहितीसाठी चौथी प्रज्ञाशोध App - 
https://play.google.com/store/apps/details?id=copy.apawc


Post a Comment

2 Comments

  1. सेमीची गणिताची ऑनलाईन टेस्ट इंग्रजी मधून पाहिजे होती.आपण राबवत असलेला उपक्रम खुप छान आहे. आमच्या शाळेतील विद्यार्थ्यांना आम्ही दररोज पाठवतो.
    आपले मनापासून आभार.

    ReplyDelete

सध्या ब्लॉग डिझाईन चे काम सुरु आहे. लवकरच परिपूर्ण ई-साहित्य उपलब्ध होईल.