५ वी शिष्यवृत्ती
डिजिटल परिपाठ
लोठेबाबा लोठेबाबा,
झोपता किती ?
आठ तास दिवसा
आठ तास रात्री.
लोठेबाबा लोठेबाबा ,
खाता काय तरी?
पाच लीटर दुधासंगे
दहा किलो पुरी.
लोठेबाबा लोठेबाबा ,
काय करता काम?
काम शब्द ऐकताच
येतो मला घाम.
खालील कराओके संगीतवर वरील कविता म्हणा-
$ads={2}