Saturday, February 25, 2017

ब्लॉग बनवू चला - भाग तेरावा

प्रस्तुत व्हिडिओतून Drive ची लिंक ब्लॉग ला अॅड करण्यापूर्वी ती फाईल एका क्लिक वर डाऊनलोड करण्यासाठी त्या लिंकमध्ये कोणता बदल करावा यासंबंधी माहिती दिली आहे.


प्रस्तुत व्हिडिओ डाऊनलोड करा खालील बटणावरुन.. 


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा - 9423309214 

No comments:

Post a Comment