ऑनलाईन टेस्ट-इयत्ता तिसरी(विषय-परिसर अभ्यास)

ऑनलाईन टेस्ट_तिसरी(परिसर अभ्यास)
निर्मिती -  प्रविण डाकरे , जयदिप डाकरे

टेस्ट सोडविण्यासाठी घटकांच्या लिंक ला क्लिक करा 

     आता करुया ऑनलाईन स्टडी.. परिक्षेची भिती नाहिशी करुया. माझा एक नवोपक्रम - आॅनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल. खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल. आपली प्रतिक्रिया जरुर द्या. 

 तिसरी(परिसर अभ्यास)- टेस्ट घटक- प्रथम सत्र 


१.आपल्या अवतीभवती 

२. अबब..किती प्रकारचे हे प्राणी 

३. निवारा आपला आपला 

४. दिशा आणि नकाशा 

५. काळाची समज

६. आपल्या गावाची ओळख 

७. आपले गाव , आपले शहर 

८. आपली पाण्याची गरज 

९. पाणी नक्की येते कोठून?

१०. पाण्याविषयी थोडी माहिती 

११. आपली हवेची गरज 

१२. आपली अन्नाची गरज 

१३. आपला आहार  

 तिसरी(परिसर अभ्यास)- टेस्ट घटक- द्वितीय सत्र 

१४. स्वयंपाक घरात जाऊया 

१५. आपले शरीर 

१६. ज्ञानेंद्रिये 

१७. सुंदर दात, स्वच्छ शरीर 

१८. माझे कुटुंब आणि घर 

१९. माझी शाळा 

२०. आपले समूहजीवन 

२१. समूहजीवनासाठी सार्वजनिक व्यवस्था 


पुढील पाठावरील टेस्ट लवकरच...

Post a Comment

0 Comments