Thursday, July 7, 2016

पाचवी - मराठी कविता

स्वनिर्मित चालीतील कविता - पाचवी

【 🇬 🇺 🇷 🇺 🇲 🇦 🇺 🇱🇪 🇪 】

  🌹 *अल्बम -  पाचवी मराठी कविता*🌹

नमस्कार गुरुमाऊली..सांगावयास आनंद होतो की माझ्या आवाजातील इयत्ता पाचवी मराठी कविता अल्बम स्वनिर्मित चालीतील व आकर्षक म्युझिक इफेक्ट सह आपल्यापर्यंत गुरुमाऊली ब्लॉग च्या माध्यमातून मोफत डाऊनलोड साठी उपलब्ध करून देत आहे. ज्या कवितांच्या चाली पाहुन संगीत विशारदही आश्चर्यचकित झाले,विद्यार्थ्यांबरोबर शिक्षकांनाही गाण्यावर ठेका धरला,अशा कविता इडिटींगसाठी प्रेरणा देणारे माझे मार्गदर्शक मा.भुषण कुलकर्णी सरांना खूप खूप धन्यवाद देतो.या कविता गॅदरींग गाण्यामध्ये देखील काही गुरुमाऊली वापरताहेत... खुप आनंद होतोय..जरुर डाऊनलोड करा व आपली प्रतिक्रिया जरुर कळवा.

🎵 *कविता 1 - माय मराठी* 


🎵 *कविता 2 - वल्हवा रं* 


🎵 *कविता 3 - माहेर* 


🎵 *कविता 4 - रंग जादूचे पेटीमधले*


🎵 *कविता 5 - सण* 


🎵 *कविता 6 - पुस्तके*


🎵 *कविता 7 - वासरु*


🎵 *कविता 8 - प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा*


🎵 *कविता 9 - कापणी*


वरील सर्व कविता अॅप स्वरूपात डाऊनलोड करा


आपली प्रतिक्रिया जरुर कळवा 
 📲📲   🇵 🇷 🇦 🇻 🇮 🇳   📲📲
 📲📲   🇩 🇦 🇰 🇦 🇷 🇪   📲📲
प्रविण डाकरे - 9423309214/9422885966

No comments:

Post a Comment