Sunday, July 10, 2016

12] अॅप - चला शिकुया अक्षरओळख

12] चला शिकुया अक्षरओळख  mp3 अॅप 

Size - 24mb

प्रस्तुत अॅप पहिलीसाठी व अप्रगत विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे.यात  मुळाक्षरे- स्वर व व्यंजन चा सराव इंटरैक्टीव्ह असून,उच्चारानुसार अक्षर व शब्द सराव,संगीतमय मुळाक्षरे व बाराखडी ऐकता येईल. फक्त ऑडिओ प्ले करा व सराव घ्या.इयत्ता पहिली व अप्रगत विद्यार्थ्यांना हे उपयुक्त अॅप आहे. 


No comments:

Post a Comment