Tuesday, June 21, 2016

ऊ - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे 

  प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..

ऊ ची ओळख video -  Download

गुरुकुल रेडिओ

📻रेडिओवर ऐका माझ्या कविता📻

 *गुरुकुल रेडिओ*

💠 शेखर ठाकूर सरांची अतुलनीय कामगिरी. .
💠जगातील पहिले शैक्षणिक रेडिओ स्टेशन
💠 गुरुमाऊलींना उभारले हक्काचे व्यासपीठ..
💠 सरांना खुप खुप शुभेच्छा 💐💐
💠गुरुकुल रेडिओ वर आता ऐका माझ्या कविता ...शेखर सरांनी दिलेल्या संधीचं कौतुक करावे तितके कमीच आहे. .तळागाळातील गुरुमाऊलींना एक सुंदर व्यासपीठ दिलंत..
💠 हे रेडिओ अॅप डाऊनलोड करा👇🏻
https://play.google.com/store/apps/details?id=m.gurukul.radio

आपल्या कविता, आवाज, लेख रेकॉर्ड करून पाठवू शकता खालील ईमेल वर..
gurukul.redio@gmail.com
📲  9823859399

💠💠💠 प्रwin डाकरे 💠💠💠

Saturday, June 18, 2016

मराठी कविता - पाचवी

स्वनिर्मित चालीतील कविता - पाचवी

 मराठी कविता -5 वी Mp3 : निर्मिती - श्री. प्रविण डाकरे  प्राथ. शिक्षक - ढाणकेवाडी ता. शिराळा जि. सांगली 

 1. माय मराठी    

 Download  

2. वल्हवा रं वल्हवा रं

 Download    

3.   

4.  

5.  

6. 

प्रस्तुत कविता बनवल्यावर हळूहळू अपलोड  होतील..

आपली प्रतिक्रिया नक्की  कळवा.. 9423309214

Wednesday, June 15, 2016

उ - ची ओळख

इंटरैक्टीव्ह ज्ञानरचनावादी व्हिडिओ - मुळाक्षरे 

  प्रस्तुत व्हिडिओ खुप इफेक्टसह बनवलेले असून मुले आपोआप व्हिडिओ पाहून वाचू लागतात. यामध्ये कार्टून व इंटरैक्टीव्ह विद्यार्थी कृती समाविष्ट केली आहे. प्रत्येक अक्षराचे शब्द व शब्दावरून वाक्य बनवलेली असुन यातुन मुळाक्षरे ओळख सहज होऊन जाते. सुरुवातीला शब्द सराव घेतल्यानंतरच पुढील भाग दाखवावा..

उ ची ओळख video -    Download

Tuesday, June 14, 2016

सत्कार सोहळा

शैक्षणिक कार्याबद्दल माननीय आमदार श्री. शिवाजीराव नाईक साहेबांच्या हस्ते सत्कार.. ढाणकेवाडी ग्रामस्थांकडून गुणगौरव..