Online Test - चौथी प.अभ्यास 2

ऑनलाईन टेस्ट _इयत्ता चौथी(प.अभ्यास -2)
निर्मिती -  प्रविण डाकरे , जयदिप डाकरे

टेस्ट सोडविण्यासाठी घटकांच्या लिंक ला क्लिक करा 


     आता करुया ऑनलाईन स्टडी.. परिक्षेची भिती नाहिशी करुया. माझा एक नवोपक्रम - ऑनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल. खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल. आपली प्रतिक्रिया जरुर द्या. 


इयत्ता चौथी(प.अभ्यास 2 )- टेस्ट घटक 

१. शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र 

२. संतांची कामगिरी    

 

३. मराठा सरदार -भोसल्यांचे कर्तबगार घराणे  

 

४. शिवरायांचे बालपण   

 

टेस्ट क्र. ५. शिवरायांचे शिक्षण

 

इतर  टेस्ट नियमित सकाळी अपडेट होत आहेत.

Post a Comment

1 Comments