प्रथम सत्र अभ्यासक्रमावर आधारित 100 गुणांची प्रश्नमंजुषा कोण बनेल संकलित टॉपर? सोडवा.सर्व शाळांतील मुलांनी सहभागी व्हा. आकर्षक प्रमाणपत्र मिळणार आहे.
संकलित टॉपर? प्रश्नमंजुषा   संकलित पेपर

अध्ययन-अध्यापन अहवाल

कोरोना प्रादुर्भावाच्या कालावधीमध्ये देखील राज्यातील हजारो शिक्षक हे वेगवेगळ्या उपक्रमांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना शिक्षण प्रवाहित ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत. विद्यार्थ्यांच्या घरी भेटी देऊन असेल, फोनच्या माध्यमातून संपर्क करून, community classes मध्ये किंवा घरी जाऊन, तसेच गावातील सुशिक्षित तरूण, सरपंच, पोलिस पाटील, शिकलेल्या माता, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य, शिक्षक मित्र बनून मुलांच्या शिक्षणासाठी विविध प्रकारे सहकार्य करीत आहे.या आणि अशा विविध माध्यमांद्वारे शिक्षक प्रयत्न करत आहेत. याचीच माहिती संकलन करण्यासाठीचा हे पोर्टल आहे. तरी आपल्या किंवा आपल्या शाळेमध्ये राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती सदरच्या पोर्टलवर आठवडा निहाय नोंदविण्यात यावे असे एस सी आर टी मार्फत कळविण्यात आलेले आहे. 

नियमित आठवड्याला अध्ययन-अध्यापन अहवाल ए सी आर टी च्या अधिकृत लिंकवर भरण्यासाठी खालील बटणावर क्लिक करा.Disclaimer : वरील शैक्षणिक पोस्ट माहिती आपल्या सोयीसाठी बनवलेली असून शिक्षकांना लिंक सहज उपलब्ध व्हावी या उद्देशाने या ब्लॉग वर ठेवलेली आहे याची नोंद घ्यावी.
Post a Comment

1 Comments

आपल्या कमेंट चे स्वागत आहे.