Online Test - चौथी प.अभ्यास 1

ऑनलाईन टेस्ट _इयत्ता चौथी(प.अभ्यास -1)
निर्मिती -  प्रविण डाकरे , जयदिप डाकरे

टेस्ट सोडविण्यासाठी घटकांच्या लिंक ला क्लिक करा 


     आता करुया ऑनलाईन स्टडी.. परिक्षेची भिती नाहिशी करुया. माझा एक नवोपक्रम - ऑनलाईन टेस्ट..आकर्षक मांडणी-स्पर्धापूर्व तयारी मोबाईलवरही टेस्ट सहज सोडवाल. खालील लिंक मुलांच्या पालकांपर्यंत पोचवा. घरी सराव होईल. आपली प्रतिक्रिया जरुर द्या. 


इयत्ता चौथी(प.अभ्यास 1 )- टेस्ट घटक 

टेस्ट क्र. १. प्राण्यांचा जीवनक्रम

टेस्ट क्र. २. सजीवांचे परस्परांशी नाते  

 

टेस्ट क्र. ३. साठवण पाण्याची  

 

टेस्ट क्र. ४. पिण्याचे पाणी  

 

टेस्ट क्र. ५. घरोघरी पाणी 

 

इतर  टेस्ट नियमित सकाळी अपडेट होत आहेत.

Post a Comment

0 Comments